Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना?   अहो रूपमहो ध्वनिः   आँखका अंधा, और गांठका पुरा   आँखे होते चार, दिलमें आया पियार   आँखोमें खाक डाल आये   आंकडा बसणें   आंकडा मोडणें   आंकडा वळणें   आंकड्या लवणें   आंकड्या लांबणें   आंकड्यास येणें   आंकल्यांकारांनी पातक केल्यास कुमठेकारांक दंड कित्याक?   आं कॅल्लँ तॉण, हांस्कय् जाता, रडूंकय जाता   आंख काढणें   आंख घालणें   आंख मोडणें   आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली   आंग उदकान नितळ, मन सतान   आंग भिजल्याबगर नुस्तें धरूं नज   आंघोळ करणें   आंच बसणें   आंच लागणें   आंचवणें   आंचीत असणें   आंडाळे धुंडाळे काडप   आंडू पांडू टिप्पल दांडू   आंत असे जसें, बाहेर पडे तसें   आंत, आंतला, आंतील, आंत पाय ओढणें   (आंत) खुंटी ठेवणें   (आंत) खुंटी मारणें   (आंत) खुंटी राखणें   आंतडीं कुंपणावर घालणें   आंतड्या कातड्याचीं माणसे   आंतड्याला पीळ पडणें   आंतड्याला पीळ बसणें   आंत पाणी शिरणें   आंतबट्ट्य़ाचा व्यापार   आंत बाहेर करणें   आंत बाहेर पाहणें   (आंत) बिब्बा घालणें   आंतला आवाज   आंतल्या गांठीचा   आंतील आंख   आंतील भोक   आंथरुण पाहून पाय पसरावे   आंथरूण   आंब आले पाडा, निंबुणी आल्या रसा   आंबट चेहरा करणें   आंबणे   आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड   आंबा ओरपणें   आंबाडॅविणें म्हाळ अरचलॅलॉ   आंबाड्यानें आमसाणि ऊर्नु येत्त वे?   आंबा नाही ओलटाहि नाहीं   आंबा फुलला तर बिचारा खालीं वांकतो   आंबा शिंपणें   आंबुस खाल्ल्यालें गळ्यांत कचरता   आंबे आले पाडा, ते गेले गडा   आंबे आले पाडा, निंबुणी आल्या रसा   आंबे भो गोमटे जाले, ते सगळे माकडानि व्हेले   आंबे राखायचे, चाखायचे नाहीत   आंबेरी व जिवाची भंबेरी   आंबेवर्णी   आंबो गोड म्हून, तुंबो गोड न्हय   आंबो पणसांत न्हय, दुबळो मनशांत न्हय   आंब्याचा टाहाळा   आंब्याचा डाहळा   आंब्याचा ढाळा   आंब्याची कोय तुरट लागे आणि रस गोड लागे   आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत   आंब्याच्या रुखाक पांगार्‍याची साल लागता?   आंब्या झाडाक फात्तर माव्हचे चड   आंब्या राकडारि घालतचि बुद्धि येत्ता   आंब्या रुकाक आंबाडे रुका, सालि लागदबे?   आंब्याला आला पाड, कावळ्याला आला (झाला) मुखरोख   आंब्याला मोहर दाटला, नशीबानें येती फळें त्याला   आंब्याला मोहोर अन् कावळ्याला मुखरोग   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   आंवढा   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   आइता   आइती गुरवीण होईन, नैवेद्य खाईन   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   आई काळी   आई गाते अंगाई, मूल झोपी जाई   आई गेली देवाला, देव आला घराला   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   आई गोड की खाई गोड   आईचा काळ, बायकोचा मवाळ   आईचा जीव बाईपाशी, बाईचा सार्‍या गांवापाशी   आईचा निवाडा, लहान मुलाला पांगुळगाडा   आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच)   आईचा हात, शिळा गोड भात   आईची माया अन् पोर जाईल वाया   आईचें दूध की गायीचें दूध   आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें   आईचे दूध मणगटी खेळविणें   आईचे मन मुलाला राखते आणि बापाचे मन बाहेर फिरते   आईचे लग्न, बापाची मुंज, एकांत एक उरकून घेणें   आईचे स्तन, लेकरांचे अन्न   आईच्या कासोट्याला हात घालणें   आईच्या पोटास रोग येणें   आईच्या लाडामुळें, मूल होई खुळें   आईच्या लुगड्याला बारागांठी, बायकोला पितांबर धटी   आईजवळ गेले तर लेकरूंच होईल   आईजीच्या जिवावर बाईजी उदार   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   आई जेवलो, म्हाळसा पावली   आई तशी बाई, मंगळ कोण गाई   आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली   आई देवळांत व नायटे गांवांत   आई नसो, पण मावशी असो   आई ना बाई, मंगळ कोण गाई   आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते   आईनें मळवट भरला, पोर दिली जावयाला   आईने ओटी भरली, पोर सासरी निघाली   आईने टाकले म्हणून देव टाकीत नाही   आई पांढर   आई पोरका   आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   आईबाई नडवली न पानबाळी घडिवली   आईबाप उद्धरणें   आईबाप मेले आणि पोर उघडे पडलें   आईबापांनी केला पोर, गांवकर्‍यांनी केला कुडव   आईबापाची कीर्ती, मुलाचे उपयोगी न पडती   आईबापाची केली भक्ती, तुला केली दगडाची   आईबापाची लाडकी, महाजनांची (महादेवाची) बोडकी   आईबापा मारी लाता, बाईलीला घेई माथा   आईबापावरून पावणें   आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   आई मरावी, मावशी उरावी   आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील   आईमाई करणें   आई माझी डोंबाळी आणि अवसे पुनवे ओंबाळी   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती   आई मेल्यावर बाप मावसा   आईला सुख तर गर्भाला सुख   (आईवर) नाडा सोडणें   आई व्याली, पोर पिसा, जावई मिळाला तोहि तसा   आईसारखी माया, निंबाची छाया   आई सोसणार नि बाप पोसणार   आऊचा काऊ, तो ह्मणे माझा मावसभाऊ   आऊत सोडून राऊत होणें   आ करणें   आकर्षणें   आकांशातील देवाची तुटली दोरी, मृत्युलोकचा देव बोंबल्या भारी   आका,क्का गळयाक भांग्रा सरि, भयिणी गळ्याक सुंबा दोरी   आकाबाई आठवणें   आकाबाईचा फेरा   आकाबाईचा फेरा अन् मनुष्याला दरारा   आकाबाई दोहोंदारी फुगड्या घालते   आकार दाखविणें   आकारांत जाणें   आकारास येणें   आकारे रंगती चेष्टा   आकाश कोसळल्यावर धिगि कोण लायतलो?   आकाश कोसळून पडणें   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   आकाश गडगडे, पाणी पडे   आकाशतले तारेहि मोजावयाचे आणि वाटहि चालावयाची   आकाश पाताळ एक होणें   आकाश पाताळाचा भेद   आकाश फाटणें   आकाशमुष्टिहननन्याय   आकाश वर पडणें   आकाशाक निसणि लायल्यारी खइथांइ चढ येत?   आकाशाची कुर्‍हाड कोल्‍ह्याचे दांतावर   आकाशाची कुर्‍हाड कोसळणें   आकाशाची चौघडी करणें   आकाशाची दोरी तुटणें   आकाशाची साल काढणें   आकाशातली धार, करिते बेजार   आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा   आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी   आकाशातून उतरणें पडणें   आकाशातून पडला आणि धरणीवर सांवरला   आकाशातून पडलो आणि भुईवर सांवरलो   आकाशानें टाकले आणि पृथ्वीनें झेलले   आकाशाला काही टेका आहे?   आकाशाला गवसणी घालणें   आकाशाला घेरा घालणें   आकाशाला घेरा देणें   आकाशाला झेंडे लावणें   आकाशाला शिड्या लावणें   आकाशास ठिगळ लावणें   आकाशीचें फूल, त्याचे कुणा एवढें खूळ   आकाशी धोत्रें आणि कांखेशीं कुत्रें   आकाशी राहणें   आकाशी वाळते आणि पाताळी लोळते   आकुळ्ळेलि गायि आप्पा भट्टाक दान   आकृतिरेव गुणावगुणान् कथयति।   आकेच्या गळ्यांत सरपळी, धाकट्या जावेने घातली सुंभाची दोरी, आकेची घसघसतां आणि जावेची कसकसतां   आकैचें काजळ, बाकैचो शेंदूर   आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे?   आखाड सासरा   आखाडसासु   आखाडांत तट्टू, भादव्यांत भट्टू   आखाड्यांत उतरणें   आखोटा भरणें   आगंतुकास मान मिळत नसतो   आग असणें   आग उठणें   आग ओतणें   आग खाईल तो कोळसे ओकेल   आग घालणें   आगटी पेटविणें   आगटी विझवून टाकणें   आग पडणें   आगपाई करणें   आगपाई साधणें   आग पाखडणें   आग पाणी अवश्यक, नाही मित्राहून अधिक   आग पानीको वैर है   आग पानीको हाडवैर है   आग पिणें   आग मारणें   आगरांत गेला आणि पांगारा आणला   आग रामेश्र्वरीं, बंब सोमेश्र्वरीं   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   आगरावर जा की डोंगरावर जा, पळसाला पानें तीनच   आग रिघणें   आग लगाये तमाशा देखे   आग लगाये, पानीको दोडती   आग लगेपर कुवा खोदना   आगला   आग लागते झोंपडा, जो निकलेसो सार   आग लागो?   आग लावणें   आग लावील आणि विझली की नाही जाऊन पाहीलः   आग लाव्या आणि बोंब मार्‍या   आगली   आगलीचा असा तसा, मागलीचा गुलाम जसा   आगलीला मिळेला चोळकें, मागलीला उकरी बोळकें   आगलें   आगले झालें मागलें, बोडके नाचूं लागलें   आगळ बुध वाणिया, पाछळ बुध बामणिया   आगळानें गळो कापचो   आग वरसणें   आगसतो तो मागसतो   आगसला तो मागसला   आगसली ती मागसली   आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली   आगस्ताळी, गांव जाळी   आग हाती धरवेल पण हा हाती धरवणार नाही   आगांडा वचूनु मागांडा जाल्लो   आगा काढणें   आगाजा उठणें   आगाजा होणें   आगाड्यापरक्षीं बिगाडी व्हड, शेजारी येवून कान वळ   आगा ना पिच्छा   आगापिछा   आगींत तेल ओतणें   आगींत तेल घालणें   आगींतून निघाला, फुफाटयांत पडला   आगींतून निघाला, फुफाटयांत सांपडला   आगींतून निघाले व फुफाट्यांत पडले   आगींतून निघावें फुफाट्यांत पडावे   आगींतून निघून फोटाट्यांत पडणें   आगींतून निघून फोफाटयांत पडणें   आगीं भागीं पडणें   आगीचा कल्लोळ   आगीचा पुलाव   आगीचा लोळ   आगीत उडी घालणें   आगीत उडी घेणें   आगीत उडी टाकणें   आगीत तावून काढणें   आगीत तूप शिंपडणें   आगी दुगींत नसणें   आगी दुगी उकरणें   आगी दुगी काढणें   आगी दुगी पहाणें   आगीवर तेल ओतणें   आगीवर तेल घालणें   आगीवांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   आगी वार्‍याचें भय   आगी वार्‍याचे दिवस   आगीस पडणें   आगें मागें, बाळ रांगू लागे   आगे आगे, गोरख जागे   आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन   आगे काम, पीछे दाम   आगे काम, पीछे राम   आगे चले भानचोद, पीछे चले मादरचोद   आगे दोड, पिछे छोड   आगे दौड, पीछे चौड   आगे फडकत गोली, पीछे होत आरोली   आगे बुद्धि बनिया, पीदे बुद्धि बामनिया   आगे लंड, पीछे गांड   आगे लंड, पीछे लंड   आगे लाथ, पीछे बात   आग्नि तृणानें झांकणें   आग्या वेताळ   आग्या वेताळाचे रूप धरी, आणि आरडा ओरड करी   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   आग्रहास पेटणें   आघाडी साधणें   आचरट खाणें, मसणांत जाणें   आचरतां दांभिक भक्ती, दोहीकडून खरी नसती   आचार खरा पण विचार नाहीं   आचार भ्रष्टी, सदा कष्टी   आचार शूद्ध, विचार अप्रबुद्ध   आचारी बामनाचा, अन् फराळ चोमनाचा   आज अंबारी तर उद्यां झोळी   आज अमीर तर उद्या फकीर   आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती   आज उद्यां करणें   आज उपोषण, उद्या उद्यापन   आज उलयलें फाल्या पोल झालें   आज करणें ते उद्यावर न टाकणें   आजकाल   आजकाल गरिबाची दुनिया नाहीं   आज खाई तूप, उद्यां पाही रूप   आज घोवा, फाल्या रांड   आज चांगले करील, तर उद्या कामास येईल   (आजचें) मरण उद्यांवर लोटणें   आजचे अरिष्टा उपाय, उद्या केल्‍यानें न होय   आजचे कामकाज, उरकून घ्यावे आज   आजचे मरण उद्यावर ढकलणें   आजतंव   आजतागाइत   आजतागायत   आजदिन   आजदिवशी   आज दिवशीं   आज नगद, उद्यां उधार   आजपर्यंत   आज मरा आणि उद्यां धर्म करा   आज मरा, उद्या धर्म करा   आज मला, तर उद्या तुला   आज माझा, उद्या तुझा   आज मोर खंय, स्वर्ण पिकतां थंय   आज म्होर खैं खैं, स्वर्ण पिक्ता थैं थैं   आज वाटी, उद्या नरोटी   आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें   आज है सो कल नही   आजा देवीक घोवू नाशिलो, वेताळाक बाईल नाशिलि   आजानें वयिलो रुकु, म्हणु गळपासु घालुनु धेवंचो वे?   आजापणजांचे पोवाडे गाण्यापेक्षां स्वतःची योग्यता लक्षांत आणा   आजापेक्षां नातू शहाणा   आजा मेला नातु झाला, जमाखर्च बरोबर   आजा मेला नातू झाला   आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला)   आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला   आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच   आजाला नातू शिकवितो   आजालें कोरके नातवानें निपायिले   आजि आपइल्यारि फाड ओ म्हणता   आजीचें काम सरेना आणि कंबर उभी राहीना   आजेलीं नात्रं, बाळंतेलि बोत्रं, म्हाळांतुलिं पित्रं, हांकांलेकचि ना   आजो गेलो, माचो रितो जालो   आज्ञा   आज्ञा नमस्कारणें   आज्ञा पालन, ते नीतीचें जीवन   आज्ञा पालन बरी, उपकार वाटती भारी   आज्ञा पाळणें   आज्ञा प्रभूची मोडणें, हेंच प्राणास मुकणें   आज्ञा मागणें   आज्ञा मानणें   आज्ञा वंदणें   आट आय, नव व्यय, मागिरी कोणाचेइ धरि पाय   आटखोर आठकरी, आवडता मार्ग धरी   आटतां वाल, पिटतां वाल, वाल वाल निसंतान   आट धान्याकड कडबोळ्याला खंचे धान्यारुचि?   आटप असणें   आटले सोनें कमी नसे, मैत्रिकीचें लक्षण तसें   आटा तोल, ठिकरी जलती है   आटापाणी बंद करणें   आटापिटा पाडणें   आटापिटा पुरण वाटा   आठ अठरा   आठ पटेल, नऊ चौधरी   आठ परदेशी नऊ चुली   आठ पुरभय्ये आणि नऊ चुली   आठ पुरभय्ये आणि नऊ चौके   आठवडी कौल   आठवणीचा आटोकाट   आठवणीचा खबरदार   आठवणीचा धड   आठवणीचा बहादुर   आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात   आठव देणें   आठशें आड आणि नऊशें चहाड   आठशें लष्कर आणि नऊशें न्हावी   आठ हात काकडी, नऊ हात बी   आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी   आठ हात लांकूड व नऊ हात ढलपी   आठी जेवण मठी निद्रा   आड करणें   आडका   आड गात ना उभे गात, वाटेनें चालला गीत गात   आड घालणें   आड जाणें   आडजिभेनें पाहिलें, पडजिभेनें वास घेतला   आड दडणें   आड पडणें   आडपडदा न ठेवणें   आडफांटा   आडबें येणें   आडभावाचे साडभाऊ, येरे कुत्र्या कण्या खाऊं   आडभिंतीची पडभिंत, पडभिंतीचा पोपडा, आणि त्यांतून निघाला खेंकडा   आडभिंतीची पडभींत, पडभिंतीचा वांसा (पोपडा)   आडभीतची पडभीत, पडभीतचा पोपडा, तेल लावून चोपडा   आडमाप पैसा खर्च   आडमार्ग   आडरान घेणें   आडरानांत भरणें   आडरानांत शिरणें   आड लावून घेणें   आडवा करवत घालणें   आडवा पहार, उभी सुई   आड विहीर करून घेणें   आड विहीर जवळ करून घेणें   आडविहीर होणें   आडवें उभें   आडवें करवत घालणें   आडवें घेणें   आडवें जाणें   आडवें पडणें   आडवें पाणी   आडवें बोलणें   आडवें होणें   आडवे आलें तें खांडून काढावें   आडवे आले असतां कापून काढावें   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   आडवे गात ना उभे गात, रस्त्यानें चालला गाणे गात   आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें   आडव्यांत न उभ्यांत, वाटेनें चालली गीत गात   आडव्यांत शिरणें   आडव्या अंगाचा   आडव्या जिभेचा   आडव्या दृष्टीनें पाहणें   आडव्या सुडक्याची बायको   आडव्या सुडक्याची रांड   आडव्या हातानें घेणें   आडव्या हातानें चारणें   आडव्या हातानें देणें   आडसरासारखा निजणें   आडसरासारखा पसरणें   आडांगी, आडांग्याचें मडें पादत, धुम्याचें मडें गाजत   आडांत कडू तर पोहर्‍यांत कुठलं गोड   आडांत घालून दोर कापणें   आडांतच पाणी नसेल तर पोहर्‍यांत कोठून येणार   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आडांतला बेडूक, आणि समुद्राच्या गोष्टी सांगतो   आडांत सोडून (घालून) दोर कापणें   आडाला अडकाठी, नद्या वाहती वाळवंटी   आडून गोळी मारणार   आडून गोळी मारणें   आडेचो संग, करडाची धग   आडो माडो, समुद्रासारखा वाढो   आड्या वॅल्यान् ताँड घालाप्   आढेवेढे घेणें   आढ्याचे ताक   आढ्याला पाय, पिढ्याला (कुडाला) डोकें   आढ्याला पाय लावून झोप घेणें   आढ्याला पाय लावून निजणें   आण केली वाहायला, भाकर केली खायला   आण घालणें   आणणें   आण पायली,करुंदे वायली   आण पायली, करूं दे वायली   आण मण, करूं दे सण   आण वाहाणें   आणितो उसनवारी आणि मिरवितो जमादारी   आणि पांगुळेहि माणितला   आत,त्या तशी भाची, खाण तशी माती   आतां उगीच चावीत चावीत गिळा   आतां उगेच चावत गिळा   आतां मी जेवले, हातीपायीं रेवलें   आतेका नांव सहजा, जातेका नांव मुक्ता   आत्म एव आत्मनः शत्रुः   आत्मबुद्धी असे, तेथे प्रीति न ठसे   आत्मवत् सर्व भूतानि   आत्मस्तुतीचा बांका नको फुंकूं फुका   आत्मस्तुती, ही द्वेषाची हो जाती   आत्महित हा धर्म, आत्मनाश हा अधर्म   आत्महितातें पाहती, तंटा उत्पन्न करिती   आत्मा गारीगार होणें   आत्मानं सततं दारैरपि धनैरपि   आत्मा परीक्षा करी, ती औषधापरी   आत्माराम गार करणें   आत्मु राकुनु धर्मु   आत्याबाई   आत्याबाईला मिशा असत्या तर काकाच (मामंजी) म्हटले असतें   आथी गेली नि पोथी गेली   आदगति शिवाय सदगति ना   आदमी आदमी अंतर, कोय हीरा कोय कंकर   आदमी का सैतान आदमी है   आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला   आदराशीं प्रत्यादर, शठ देखोन शाठ्य कर   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP