Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All अभाळाखालीं अभाळाचा गंड अभाळाचा गाळ अभाळाची सावली अभाळातळीं अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं अभाळावर अभाळ येणें अभाळावर चढणें अभाळावर थुंकणें अभाळावर थुंके तो आपल्या तोंडावर थुंके अभाळाशीं भांडणें अभाळास भोंक पडणें अभावाचें पोतें सव्वा हात रितें अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण अभिमान कार्याकरितां धरितो वारंवार नम्रता अभिमान देवाला साजे, मनुष्याचे फुकट गाजेवाजे अभिमान वैरी वाढवी, मित्रजना दूर करवी अभिमान स्वदोष लपवितो, दुजयाचा प्रकट करितो अभिमानाखालीं जाणें अभिमानाची दीडा कानाची अभिमानाचें घर खालीं अभिमानाचें पारणें स्वर्गांत सुटतें अभिमानाचे मागोमाग, द्वेष करतो पाठलाग अभिमानानें मरणें अभिमानास पडणें अभिमानास पेटणें अभिमानें संकटें येती, दिमाखानें आशा भंग होती अभ्यंगस्थानीं पूजिला, गाढव पळे रस्त्याला अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार अभ्याससारिणी विद्या अभ्यासाखालीं पडणें अभ्यासें अभ्यास वाढतो, आळसानें आळस वाढतो अभ्रच्छाया अमरपट्टा घेणें अमर वाचल्यारि पंडितु जायना अमरसिंग तो मरगये भीक मागे धनपाळ । लक्ष्मी तो गांवर्या वेंची भलेबिचारे ठणठणपाळ ॥ अमर्यादेनें मौजा मारिती, होय पापाची भरती अमल करणें अमल गाजविणें अमलपाणी करणें अमलांत आणणें अमाल काया, जाईल वायां अमित इच्छा न धराव्या, आपुले अंगीं जिरवाव्या अमृतं क्षीरभोजनं अमृतं शिशिरे वन्हिः अमृतकळा बसणें अमृत प्यावया निरोग दिवस नलगेचि अमृतसिद्धि योग अमृताचें जेवण आणि मुताचें आंचवण अमोल काया जाईल वाया अम्लपंचक अयनाचे बैना आणि घेतल्यावांचून जाईना अयुक्तं स्वामिनो युक्तं युक्तं नीचस्य दूषणम् । अयुक्तवाणी धनवंताची वंदिती, निंदिती पंडिताची अयोग्यतेनें प्रतिष्ठा मिळविती ती अपराधाविना जाती अय्या सव्वाशेर लिंग धडाभर अय्ये तेरावो मोणुयी जालो, घारी खेल्ली मोणुयी जाली अय्यो म्हळ्यारी अघोर पातक अरड काढणें अरड घेणें अरड निघणें अरण्यपंडित अरण्यरुदन अरण्यरुदन करणें अरण्यरुदित अरण्यरोदन अरण्यरोदन न्याय अरण्यसेवन करणें अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी अरत्र ना परत्र अरबाण्यांत असणें अरबाण्यांत चालणें अरबाण्यांत नसणें अरबाण्यांत राहणें अरबाण्यांत वागणें अरबाण्यांतून जाणें अरबा पिऊन जाणें अरबा पिणें अरबा सोसणें अरबी तगादा अरसिकभाषणतो रसिकजनैः सहवरं कलहः । अरसिकेषु कवित्व निवेदनं अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध अरिष्ट आलियावरी तत्क्षणीं प्रगट करी अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें अरिष्टांतून पार पडणें, तोचि जिवाचा लाभ होणें अरुंधतीदर्शन न्याय अरे अरे करणें अरे जारे चालणें अरे जारे बोलणें अरे जारे मांडणें अरे जारे म्हणणें अरे तर करि अरे तर कांरे, अहो तर कांहो अरे तर कांरे, अहो तर कायहो अरेतुरे अरेतुरेनें अरेतुरेवर येणें अरे बाळा घरची शाळा अरे बिबी भूक लगी, रोटियां पकाव ! ठिकरी तो फुट गई, बेटा टालिया बजाव अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या अरे म्हटलें तरी तोंड वासतें आणि अहो म्हटलें तरी तोंड वासतें अरेराव अर्घ्य घेऊन उभे असणें अर्घ्य घेऊन तयार असणें अर्घ्य घेऊन तयार राहणें अर्घ्य घेणें अर्जी ठोकणें अर्जुनवाद्य अर्जुनसंन्याशी ढोंगी कीं रावणसंन्याशी? अर्थ वा साधयेतू देहं वा पातयेत् अर्थस्य पुरुषो दासः अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर) अर्थाचा अनर्थ व पापाचा परमेश्वर अर्थाचे तुकडे भागवताच्या चिंध्या अर्थातुराणां न गुरुर्न बंधुः अर्थातुराणां न पिता न बंधुः अर्थाला मरणें अर्थाविणें पोल गाणें अर्थीं दान महापुण्य अर्दकुडो कळसो हायसुळता अर्दचंद्र अर्द हांव जाण, अर्द शेजारचो रवळु जाण अर्द्या माडार चढून हात सोडचें न्हयत अर्धकुटो कळसो कचकचता, भरल्लो कळसो कचकचना अर्ध घडिये दुवादशि अर्धचंद्र अर्धबाट सोंवळें दाट अर्धबाटे पाऊण मराठे अर्धा जीव होणें अर्धाबोबडा करणें अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण? अर्धींत गर्दी अर्धी अर्धीनें रुपया होतो अर्धी टाकून सगळीचे मागें लागूं नये अर्धी टाकून सगळीला धांवूं नये अर्धी सोडून सगळीच्या मागें जाऊं नये अर्धी सोडून सगळ्यास हात घालूं नये अर्धे आयु सरल्याअंतीं, त्याची किंमत माहीत होती अर्धे हळकुंडांत पिवळा अर्धै कच्चें खाल्लें, तेंच शेवटीं बाधलें अर्धै (र्ध्या) वचनांत असणें अर्ध्या आडांत सोडणें अर्ध्या जीवाचा अर्ध्या वचनांत असणें अर्ध्या वचनांत वागणें अर्ध्या विहिरींत दोर कापणें अर्ध्या हळकुंडानें पिंवळा होणें अर्ध्या हळकुंडानें पिंवळें होणें अर्ध्या हळकुंडानें लग्न मोडणें अलतडच्या पितरांनू, पलतडच्या पितरांनू अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध अलाय बलाय घेणें अलिजाही कारखाना अलीकडला कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी अलीकडे कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय अलीजा कारखाना अलीजा दरबार अलोपेक्षां निश्वितपणा बरा अल्प अपराध करी, शासन होय त्या परी अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे अल्प असतां मोठें दिसे, सूक्ष्मदर्शक यंत्री जसें, (वसेकीर्तिमाजीं असें, जाणा तुम्ही स्पष्ट हो) अल्प काम नाहीं होत, मोठे कामीं घाली हात अल्प कारण, खटला मोठा अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी अल्प ज्ञानी, मूर्खात मोठा मानी अल्प ज्ञानें अति हानि अल्प डामर लागतां, पीप न घालवी आलें हाता अल्प दुःखी मोठा खेद, मोठीं दुःखें होतीं बंद अल्प देणगी देणें, तेवढा उपकार घेणें अल्प दोष न सोडिती, क्रमें मोठेहि करिती अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण अल्प धन बहु योजना, करतां बुडती जाणा अल्प न्याय करतो, तो मोठा सोडून देतो अल्प पीडा मनीं आली तरी न मानी अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण अल्प भुकी तो सदा सुखी अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे अल्पमोली बहु गुणी अल्पमोली बहु दुधी अल्प यत्नानें थोर काम होत नाहीं अल्प लोभ दाविती, म्हातारे ते न ठकती अल्पविद्या बहुगर्वी अल्पविद्या महागर्व अल्पविद्या महागर्वी अल्प संतोष हेंच धन, जगीं तोच एक जन अल्प साधारण खाणें, नित्य आयुष्य वाढे तेणें अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला अल्पाकरितां मित्रांसवें, तंटा न करणें बरवें अल्पायुष्याक आणि रांडेक गांठ पडता अल्पास अधिकार प्राप्ति अल्ला अल्ला करो खैर मांगो अल्ला का दिया शिरपर अल्लाची गाय अल्ला जाला पीर मेला काढ कुडव अल्ला दोमेसें एक देवे तो कबूल है अल्ला यार है बेडा पार है अळणी ओंडा, तिखटमीठ लावून कांडा अळणी खाती आणि फोडणी मागती अळणी लागणें अळये रूप ना आनी फळये रूप ना अळवणी आणि तळवणी घेऊन गेले अळवाची खाज अळवास ठाऊक अळवाची खाज हाताला माहीत अळवावर आंचविणें अळशिके फाट करप अळाशीचीं मापलं, धक्का लागून फुटलं अळीमिळी गूपचिळी अवकाश नाहीं मला, निमित्त हें सांगण्याला अवगणना करणें अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा अवघड कामीं धांवतो तो संकडांत पडतो अवघड जागीं गळूं, सासरा वैद्य अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य अवघड ठिकाणचा घाव, न दाखविता न मिरवितां अवघा गल्ला दाणा, नसे कोंड्यावांचून अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी अवघी गोष्ट ऐकल्यावरी, मनुष्याची परीक्षा करी अवघें एक स्थानीं, ठेवूं नये कदां मानी अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग । अवघें मुसळ केरांत अवघें रक्षावें तें वाईट, सारें खर्चावें हें नसे नीट अवघें सोपें उद्योगानें, सर्व कठीण आळसानें अवघे कामांत थोडें जाणितो, बहुधा तो उपयोगी नसतो अवघे जोडे सर्वांपायीं सारखे बसत नाहींत अवघ्यांची मति, एकसारखी नसती अवचित आदितवार अवचित कवचित अवचित फळ अवचित मंगळवार अवडंबर दावी मोठें, अंगीं सामर्थ्य खोटें अवतण टाकून भीक मागणें अवतार आटोपणें अवतार खपणें अवतार घेणें अवतार धरणें अवतार संपणें अवतार संपविणें अवतार होणें अवदसा आठवणें अवदसेची फेरी येणें अवदसेचें बाळ अवदिशीं पुर्या आणि सणीं घुगर्या अवदिशीं पुर्या, सणीं घुगर्या अवलादीचें शिंगरूं अवलादीवरच जाते अवळा देऊन कोहळा (बेल) काढणें अवळा पिकायचा नाहीं, समुद्र सुकायचा नाहीं अवळा मंडे विक्किले दुडडु खोर्ज्जुखवना अवळे उघडणें अवळे शिजणें अवळ्यांची मोट अवळ्यांची मोट बांधणें अवळ्याएवढ़े पूज्य अवशीं खाई तूप आणि सकाळी पाही रूप अवशी खाई तूप, आणि सकाळी पाही रूप अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे अवसबाई तुह्माकडे, पुनवबाई तुह्माकडे अवसान घातकी, महापातकी अवसानघातकी महापातकी अवसान तुटणें अवसान सुटणें अवसान सोडूं नये अवसानांत येणें असणें अवसानांतून जाणें अवसेच्या भेटीस पुनव आली अवसे पुनवेस घडणें अवसे पुनवेस येणें अवस्थाचतुष्ट्य अवस्थात्रय अवस्थाद्धय अवाई पडणें अवा उतरणें अवाक्षर बोलणें अवाचे सवा अवा लुटणें अविचारें ओझें घेणें, शांतपणें ते साहणें अविचारें नको मानूं, नको अपमानूं अविचारें न्याय करी, पश्र्चात्ताप पावे तरी अविद्वानाचे हातीं, शहाणे शिकूनिया जाती अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान अविश्र्वासानें बचाव, विश्र्वासानें पस्ताव अविश्र्वासें व्यवहार साधे, विश्र्वासे परमार्थ लाधे अव्यवस्थितचित्तानां प्रसादोऽपि भयंकरः अव्वापारेषु व्यापार अव्हाटे भरणें अशक्त असतांना, काम न होय जाणा अशक्त जातो कुडा पावेतो अशक्त, दुर्जनं, गांड्यं पण तोंड्यं अशक्त, दुर्जन, गांडू आणि कुर्रा अशक्ताचे शत, बळियाचा एक हात अशांत जीव नाहीं अशाश्र्वत मनुष्यांनी, शाश्र्वत क्रोध न ठेवणें मनी अशी आहे तशी आहे अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट अशी कर कृती की फुकट न जाय एक रती अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः अशी कोण भोळी की, दुसर्याचे नवर्याकरितां स्वतःच्या बांगड्या पिचवील? अशी तशी अशी मुलगी जाणी, तर पट्टीला पैका आणी अशी मुलगी फटाकडी की नवर्याला गाभण करील अशी राहणें अशी लेक हवई, की घरोघर जांवई अशी लेक हवाई तर घरोघर जांवईः अशी होणें अशोकवनिका न्याय अश्र्रु पटपट गळून पडणें अश्र्वासी खारिका हळाहळ अष्अविध समाधि अष्ट कुलाचल अष्टगंध अष्टगुण अष्ट दानें अष्ट दिक्पाल अष्ट दिग्गज अष्टदिशा अष्टदेह अष्ट (देह) प्रकृति अष्ट धातु अष्टधा मूर्ति अष्ट नाग अष्ट नायका अष्टपंचकें अष्टपुत्री मेहुणी कुत्री अष्टपैलू अष्टपैलूपणा अष्ट प्रधान अष्टभाव अष्ट भैरव अष्टभोग अष्ट मंगल अष्ट मंगल घृत अष्ट मर्यादागिरी अष्ट महारोग अष्ट महासिद्धि अष्ट मातृका अष्ट मुद्रा अष्ट मूर्ति अष्ट योगिनी अष्ट लवण अष्ट लोह अष्ट वर्ग अष्ट वसु अष्ट वायन अष्ट विनायक अष्ट विवाह अष्ट सिद्धि अष्टांग अष्टाक्षरी मंत्र अष्टादश पदें अष्टाधिकार अष्टोपद्वीपें असंगाशीं संग प्राणाशीं गांठ असंगाशी संग प्राणाशीं गांठ असणें असतां उघडे मागील दार, होती चोरी आणि परद्वार असतां उद्योगी जन, त्यास कधी न चैन असतां एक प्राणी, बहु कल्पना मनी असतां काळी कोंबडी, घालितसे श्र्वेत अंडी असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख असतां खरी स्तुति, समूळ विस्तारती असतां खाली हात, मनुष्याचे नाही चालत असतां चतुष्कर्णी, गुह्य न राहे जनीं असतां चांगला हुन्नरी, सर्व ठिकाणी पोटभरी असतां चांगली आघाडी, होती बरवी पिछाडी असतां चांगली दोस्ती, अभिमानानें बिघडती असतां तरुण कोंबडें, तया नावडे कोंढवाडे असतां तारुण्याचा भर, काळव्यय उत्तम कर असतां थंड प्रकृती, भावना चांगली राहती असतां दिवसाची चलती, सर्व कामें चांगली होतीं असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे असतांना निर्धनी, थोर इच्छा धरी मनी असतां पतिव्रता सुंदरी, तिचा प्रकाश घरीं दारीं असतां पूर्वी ताकीद, राहवें सदां सावध असतां पैशाची पूर्णता, नसे मित्रांची न्यूनता असतां पैशाची पूर्णता, नाहीं मित्रांची न्यूनता असतां मांजर अंध, उंदीर होतो धुंद असतां यजमान सुस्त, सेवक होतो खाऊन मस्त असतां लहान घट, दिसती जाड कांठ असतां लहान, थोरा अडवी जाण असतां वय लहान, बोल मोठे जाण असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें असतां सर्व गुणसंपन्न एक तरी राहतो दुर्गुण असतां सळई इतके भोंक, बरमा जाईल देख असतां सूर्याचें तेज, दीपापुढें निस्तेज असति अभागी आणि अशक्त, त्यांची हेळणा करणें न उक्त असतीं मुलें लहान, परी तिखट त्यांचे कान असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान असतील फळें, तर होतील बिळें असतील बाळ, तर फेडतील काळ असतील मुली, तर पेटतील चुली असतील शितें तर मिळतील भुतें असतील शितें, तर मिळतील भूतें असते कडु मात्रा जरी, बहु चांगले गुण करी असत्याचा बाप, नसत्याची आई असत्याचे विकार, नसत्याचे घोरंकार असधिराव्रत असले नसले न गणी, तो एक सुखी प्राणी असले म्हणजे शिरी बसतें नसले म्हणजे स्वप्नी दिसतें असलो चलो जावचेपरस होंटीक फातर पडल्यार आदाव आसिल्लो असल्याचे विकार, नसल्याचे घोरंकार असल्या दाटी नि नसल्या खोळंबा असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा असशील बेताल तर धर भजनांत टाळ असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या असा तसा असा देवा पारखी की, दोन्ही रत्ने सारखीं असाध्य असल्यावरी, कार्यी प्रयत्न न करी असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना असावें महाराष्ट्रीं, विहीताचारी असा साधी अर्थ की ज्यांत घडे परमार्थ असुनी द्रव्य आपले घरी, गाढवापरी भोग करी असूं दे माझें चोरटें, घरदार राखतें असून अडथळा, नसून खोळंबा असून गांठीं, न खाय पुरते पोटीं असेंच म्हणगे म्हातारे, घर घेतले मेल्यानें असेंच म्हणचें न्हंय, तसेंच म्हणचें न्हंय असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ असें लग्न लागुंक, व्होंक्ले जालें हागुंक असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर असे कळते मग छप्पर का गळतेः असे जी प्रशस्त रीति, तिजला सोडवण असती असे तसे असे त्याचे दैवाचे ताले कीं, कुत्र्यावर नौबत चाले असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास असेल आई तर मिळेल साई असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड असेल ठीक तर बोलेल नीट असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा असेल ते विटवा, नसेल ते भेटवा असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा असेल दाम तर उचललें (उरकले) काम असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी असेल मालक शेतीं तर शेती, नाहीतर माती असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः अस्तनींतला अग्नि अस्तनींतला निखारा अस्तनींतला साप अस्तनींतली आग अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी अस्मानकी थूंक आपनेही मूहपर अस्मान जमिनीची तफावत अस्मान ठेंगणें होणें अस्मान तारा तुटणें अस्मान फाडून येणें अस्मानाची गांड फाडणें अस्मानी सुलतानी अस्वला आधीं आरोळी अस्वला आधीं किंकाळी अस्वलाआधीं कीक फोडावी, पाण्याआधी वळण बांधावें अस्वलाच्या अंगास केसांचा केसांचा दुष्काळ अस्वलाच्या अंगास केसांचा शष्पांचा दुष्काळ अस्वलाच्या अंगास केसांचा शेटांचा दुष्काळ अस्वलाच्या गांडीस केसांचा केसांचा दुष्काळ अस्वलाच्या गांडीस केसांचा शष्पांचा दुष्काळ अस्वलाच्या गांडीस केसांचा शेटांचा दुष्काळ अस्वलाच्या रानांत केसांचा दुष्काळ अस्वलीचा कान दरवेशाच्या हातांत अस्वलीच्या आधी किंक फोडावी अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला अस्सल आसल्यारि वाडि आस अस्सल ते अस्सल आणि नक्कल ती नक्कल अस्सलपेक्षांहि नक्कल जादा अस्सीकी आदा, चौरसीका खर्च अस्से होणें अहंकार अज्ञानापेक्षां सज्ञानाचें नरडे धरतो अहंकाराचे मुळे, ज्ञानास लागे खुळें अहंकारें करणें पण, हें मूर्खांचें लक्षण अहंभाव मनी धरती, पोकळपणा घेऊन उठती अहद दर्या तहद सूर्य अहमदकी पगडी महमदके शिरपर अहाळणी टाकणें अहाळणी देणें अहाळण्याकहाळण्या टाकणें अहाळण्याकहाळण्यादेणें अहिनकुल न्याय अही खाऊं की मही खाऊं करणें अहेर चोळीचा, आणि गजर वाजंत्र्याचा अहेर नारळाचा, आणि गजर वाजंत्र्याचा अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई अहेवेचा मेला, खेळायला गेला अहो तर काहो अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा अहो बुद्धीचे योगानें, नभ्र क्रोधास करणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP