मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
हळदुली - हळदुली वाटुनी वाटिला पाटा...

भारुड - हळदुली - हळदुली वाटुनी वाटिला पाटा...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

हळदुली वाटुनी वाटिला पाटा । अगुणाचा नोवरा हळदुली उटा ॥ १ ॥

नागवा नवरा नागवी नोवरी । दोघें बैसलें चराचरीं ॥ २ ॥

नागवा नवरा नवरी नेसला । नागव्या नवरीनें नवरा वेढिला ॥ ३ ॥

सभामंडपीं दोघे ते दोघे । एका जनार्दनीं नाचती भोगें ॥ ४ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP