मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
पाईक - कांहींच सांकडें न घालितां...
भारुड - पाईक - कांहींच सांकडें न घालितां...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
कांहींच सांकडें न घालितां वायां । स्वामी सन्मुख पाया सरते होती ॥ १ ॥
ऐसे ते पाई मुकुटमणी देहीं । स्वामी त्यांची पदवी मानी जगीं ॥ २ ॥
एका जनार्दनीं तया मोल नाहीं । स्वामी देतों कांहीं न घेतां ते ॥ ३ ॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013
TOP