मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
कोडें - अबाबाबा बायको मोठी । घेतल...
भारुड - कोडें - अबाबाबा बायको मोठी । घेतल...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
अबाबाबा बायको मोठी । घेतले मुसळ लागली पाठीं ॥ १ ॥
अग बायको नको मारूं । तुझें वासरू नेतूं चारूं ॥ २ ॥
बायकोनें दादला गरवार केला । मनाचा मनोरथ पूर्ण झाला ॥ ३ ॥
एका जनार्दनीं हुडा । साही शास्त्रांचा केला चुराडा ॥ ४ ॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013

TOP