मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
शुद्ध चोखामेळा । करी नामा...

संत चोखामेळा - शुद्ध चोखामेळा । करी नामा...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥

मी यातीहीन महार । पूर्वीं निळाचा अवतार ॥२॥

कृष्ण निंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥

चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP