मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
माझा मी विचार केला असें म...

संत चोखामेळा - माझा मी विचार केला असें म...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


माझा मी विचार केला असें मना । चालवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥

तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझे । हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥

वाउगें बोलावें दिसे फलकट । नाहीं बळकट वर्म आंगीं ॥३॥

चोखा म्हणे सुखें बैसेन धरणा । तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP