मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
बरें हें वाईट आहे माझे भा...

संत चोखामेळा - बरें हें वाईट आहे माझे भा...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


बरें हें वाईट आहे माझे भाळीं । तें सुखें हो वळी जीवें माझ्या ॥१॥

आतां कोणावरी रुसों नये देवा । भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥

आहे जें संचित तैसें होत जात । वाउगा वृत्तांत बोल काय ॥३॥

चोखा म्हणे आतां बहु लाज वाटे । झालें जें वोखटें कर्म माझें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP