मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
कांहीं तरी अभय न मिळे उत्...

संत चोखामेळा - कांहीं तरी अभय न मिळे उत्...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्‍ठुर झाला तुम्ही ॥१॥

मी तो कळवळोनी मारितसे हाक । तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥

बोलोनी उत्तरें करीं समाधान । येवढेंचि दान मज द्यावें ॥३॥

चोखा म्हणे माझी पुरवावी आस । न करीं उदास माझे माये ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP