मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
बरें झालें येथें आलोंसे स...

संत चोखामेळा - बरें झालें येथें आलोंसे स...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


बरें झालें येथें आलोंसे सायासें । सुख-दुःख लेशे भोगोनियां ॥१॥

मागिला लागाचें केलेंसें खंडण । तेणें समाधान वृत्ति होय ॥२॥

एकसरें मन ठेविले बांधोनी । निवांत चरणीं तुमचीया ॥३॥

चोखा म्हणे काम क्रोध तोडियेले । येर तेही केले देशधडी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP