मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २| नेणपणें मिठी घालीन पदरा ।... अभंग संग्रह २ अखंड समाधी होउनी ठेलें मन... निर्गुणा अंगीं सगुण बाणले... उपजले विटाळीं मेले ते विट... पंचही भूतांचा एकचि विटाळ ... नीचाचे संगती देवो विटाळला... वेदासी विटाळ शास्त्रासी ... कोण तो सोंवळा कोण तो वोवळ... काळाचा विटाळ जीवशिवा अंगी... शुद्ध चोखामेळा । करी नामा... पांडुरंगीं लागो मन । कोण ... जन्मांचें साकडें नाहीं मा... जन्मांचें साकडें नाहीं मा... श्वान अथवा शूकर हो का मार... इतकेंचि देईं रामनाम मुखीं... आतां याचा अर्थ पुरे पुरे ... आतां कासया हा दाखवितां खे... आतां माझा सर्व निवेदिला भ... बरें झालें येथें आलोंसे स... नेणपणें मिठी घालीन पदरा ।... बैसोनि निवांत करीन चिंतन ... आतां कणकण न करी वाउगी । ह... कांहीं तरी अभय न मिळे उत्... नेणो तुमचें मन कठिण कां झ... समर्थांसी रंकें शिकवण जैश... अगाध हे कीर्ति विठ्ठला त... आपुल्या आपण सांभाळोनी घ्य... मी तो विकलों तुमचे पायी ।... जगामध्यें दिसे बरें कीं व... माझा मी विचार केला असें म... वारंवार किती करुं करकर । ... कळेल तैसे बोल तुजचि बोलेन... अहो पतितपावना पंढरीच्या र... धरोनिया आशा टाकिलासे ठाव ... सुखाचिया लागीं करितों उपा... बरें हें वाईट आहे माझे भा... बहु कनवाळु होसी गा देवराय... कोण माझा आतां करील परिहार... नाहीं देह शुद्ध याति अमंग... अहो करुणाकरा रुक्मिणीच्या... धांव घाली विठु आतां चालू ... असें करणें होतें तुला । त... जनक तूं माझा जननी जगाची ।... दुःखरुप देह दुःखाचा संसार... भवाचिया भेणें येतों काकूळ... नेत्रीं अश्रुधारा उभा भीम... ऊंस डोंगा परी रस नव्हे डो... विठोबा पाहुणा आला आमुचे घ... पाहतां पाहतां वेधियेला जी... यातीहीन मज म्हणती देवा । ... हीन याती माझी देवा । कैसी... तुम्हांसी शरण बहुत मागे आ... संत चोखामेळा - नेणपणें मिठी घालीन पदरा ।... श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा स्वस्थिति Translation - भाषांतर नेणपणें मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥ आशा हे पाठी घेवोनी सांगातें । निचेष्ट निरुतें भरीन माजी ॥२॥ लाभाचा हा लाभ येईल माझे हातां । मग काय चिंता करणें काज ॥३॥ चोखा म्हणे मज हेंचि वाटे गोड । आणिक नाहीं चाड दुजी कांहीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 07, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP