मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
यातीहीन मज म्हणती देवा । ...

संत चोखामेळा - यातीहीन मज म्हणती देवा । ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करुं तुमची सेवा ॥१॥

आम्हां नीचाचें तें काम । वाचें गावें सदा नाम ॥२॥

उच्छीष्‍टाची आस संत दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे नारायणा । पदरीं घेतलें मज दीना ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP