मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी| वर्षांची दिपवाळी आलि ग बा... अंधारातील लावणी सोडुन सर्व लागले मीं तुमच... कां निद्रा केलीस मंचकीं म... आल्याविण राहावेना, तुसाठी... लागलें वेड मज तुझ्या प्री... सख्या, चल घरिं माझ्या । घ... स्त्रीचरित्र यापरि श्रवण ... आवड हीच कीं तुझ्या बसावें... रूप जैसा ऐना, चकचकाट पाहु... चल दुर हो पलिकडे सुकाळे ज... निर्लोभ प्रीत माझी माया ट... मला पतिपुरुषोत्तमा ! असाव... गुजगोष्टी कुठवर सांगूं ? ... बेलबागीं नांदतो लक्षमीकां... भोगुं द्या, प्रीत होउं द्... संताप श्राप हा माफ असावा ... ही मजा कांहिं उमजा, घेऊन ... याहो याहो घरि, मला दिस पर... जिव तिळ तिळ देते सख्या तु... तुझि तुझि किती म्हणुं ? स... वृद्धि लोभाची करिता जा, म... मी तर तुमच्याजोगी । नित म... जवळ बसा चिकटून, कां हो दु... दिला दिला जिव दिला तुम्हा... नको नको नको नको सख्या शंभ... हा मिठा नवतिभर लुटा, उठवि... दैवाने गांठ जणुं पडलि देव... चांगुलपण संपदा अशि सुंदर ... धरिं चला, बोलाउं आले विषय... सरल्यावर ही गरज सहज, वैद्... भोगा एकांतीं येकट, तिखट म... काय करूं मेल्या कामाला ? ... या घरांत, उभे कां दारात ?... कामापुरतें मशिं हासतां, ब... हें चांगुलपण धन्य, जघन्या... वर्षांची दिपवाळी आलि ग बा... आलों तुझे मंदिरीं सुंदरी,... हे सुवर्णचंपके सखे, तुजला... ज्या दिशीं भेट तुझी ग उदि... करा हे निश्चय शुद्ध, रिका... मनमोहना गुणनिधी, येकांताम... जन्मवरी सुखसोहळे उभयतां क... आता कां गे दुरदुर पळसी ? ... कसें फुटलें प्रारब्ध ? को... सोडून मज पलिकडे निजा, येव... मज भोगा हो, व्यर्थ जातो भ... रात्रींतुन चारदां करुं नक... जिव जाई तों मला भोगिलें, ... ये ग ये सखे पलंगावरती । ज... पाक सुरत कामिना ही गजगामि... निखळ वेड लागलें, तुंसाठी ... गांवा जातां अतां, तुम्हाव... क्षणिक सुखाचेसाठीं मागशिल... येतील स्वामी कधीं कधीं ? ... रात्रंदिस डोळे शिणले या ह... जन्म जाइ तों आतां तुझीच म... भोग दे जिविच्या गुणग्राही... येणें जाणें का रे वजिंले ... भोगुं देशिल तरी सुंदरी तु... जन्मवर बांधली मी तुमची अश... सखे, तुझ्या चांगुलपणाची क... अमृतवेळा चांगली, एक प्रहर... किती लाजुन पळतेस अम्हांला... पुरें कर नटपण तुझें, समजल... भाउबंद गणगोत आप्तहि तुंच ... प्रियकर माझा गुणिजन रावा ... बीज तसे अंकूर भासलिस, गुण... चल सखी येतो सर्व जाऊं त्य... “तुझी प्रीत असे प्राणविसा... तूं बस या पलंगी राजसा ॥धृ... “राजबनसी बावरे मुशाफर तुम... कां हो घ्या ना विडी ? अशी... प्राण विसावा जातो कीं बाई... मी किती करूं मनधरणी माझे ... राजपुत्र अति चतुर आकाशीं ... घडि घडि नको बोलूं जनीं, व... नूतन आकृती आलबेली छेलछबेल... अहो मुशाफर, घर सोडुन तुम्... “नवीच रांड गळां पडली कोण ... “सांगा सांगा या श्रीहरीला... हे कमळिणी, सखे साजणी, कां... सख्या, तुझ्या प्रीतीची गो... जैना मैना गैहैना जीवना लख... सख्या, चला बागांत बागांत ... मी लेकुरवाळी । अंगसंग हा ... ठकु, दर्शन दे, पाहुं दे त... विषय पुरे कर हा, मला सोसे... सख्याचीं पत्रं सायंकाळीं ... सारी रात्र भोगिलें, हौस न... लाडे लाडे बोल लाडके लाड म... जय श्रीमंगलमूर्ति नमो पूर... वरखाली पाहूं किती तुजला ?... नको सख्या वरखालीं पाहूं, ... ध्यास तुझी आस, धरली कास, ... माय यशोदा पिता नंद । तुम्... घ्या गोविंदविडा तुम्ही सज... चैत्रपालवी झाडागणिक फुटते... माशुक उभी रंगमहालीं, कधीं... तूं गुल्यानार गुलपरी बोले... डाकुरजीने चित्ताजोगा हौसे... ‘नित रावजी जातां पाहातां,... भीमातीरीं गुलजार अतिपवित्... दुर्बिण घेऊन हातीं चंद्र ... हाका मारू मारु जीव त्रासल... मन धरितां करितां अर्जी । ... नटली नट गजभारी करूं फार स... गोविंद माधवजी इच्छा पूर्ण... राम राम घ्यावा कविचा राम ... जाते सासर्या, कां तरी कष... दे गा पायीं जागा पंढरीच्य... चालीव प्रीत माझ्या सजणा ।... रात्रीं तळमळते, छपरपलंगीं... अर्धे उरावर पदर नदर तुझी ... छपरपलंग शृंगारून कां ग घर... पती वयानें लहान, सखे मनसम... साडि सेसूंद्या, धीरा धरा ... जिवलग जीवीचा बाई छान छबेल... मैत्र मोत्याची जात, जिवा ... अगे अलबेले ! रूप तुझें कि... आजि कां गे रुसलीस ? सांग ... सांब कधीं कृपा करील ? तो ... पतीविणें जीव व्याकुळ मोठा... गेले टाकुनिया, सुंदरी आका... परस्त्रीचे हो पाईं जिवाची... साजुक नाजुक कळ्या पिवळ्या... या सजणाविण साजणी लागली झु... नीरद नील तनु, रूप मनोहर, ... बहुतां दिवसांनी स्वामी आल... कशी आली गे वैरीण होळी, जी... दाउनीया दर धरसी पदर, कां ... येक राजा चंद्रभान चंपावत ... कोणी शोध करा सखयाचा । दाव... हाय मोरे लालन का होइन जोग... आम्ही राजहौंस पक्षी सहज आ... उठ चातुरा, उभी भिजले द्वा... आम्ही आलों तुला पाह्यला, ... मंगळधामा श्रीरामा, कधीं म... धन्य संन्यासी महातापसी यो... नाजुक रुपडा बुंद मुखीं भर... तूं नार बतीसलक्षणी सखे सा... शोक करित्यें कोमळ भाजा । ... रुक्मिणी म्हणे कंसांतका य... स्वप्नीं पुरुष भोगिला हो ... विनवी सख्या, पहिलवानकी कि... घडि घडि घडि घडि कां तरी छ... तुम्ही कल्पविकल्प सोडा सो... लक्ष्मी फाकडी भली छबली बन... काळोखी रात्र अंधारी, उभे ... रूप नादर त्याची मी मैना ।... आज या हो मंदिरीं । थाट क... कां रुसतां हो आतां ? या र... सख्या चला बागामधिं रंग खे... नको नको तुझा संग राजहंसा ... जोडली प्रीत नको तोंडू सग... आम्ही आबरूच्या नारी । सजण... पति नका जाऊं लष्करा राजअं... लावून माया गेला राया । नू... सख्या तुम्ही चंद्र, मी चा... पति टाकुनि जातो गावा । कु... सखे दु:ख सांगुं तरी काय ।... लावणी १६१ वी सोडि सोडि गोपीनाथ वस्त्रं... राजीवनयना केल्या पैना । श... तुमची खोड मोठी दोड मला सो... न्हाण मजला येऊं द्या, बळे... पति प्रवासी सोडुन गेला ग ... मी उभी अंगणीं पाहुं राजसा... रुसला साजण तो मजला दावा ।... चला चला पलंगावरी । हातीं ... तुम्ही फुल गुलाब गुलचगन ग... जीव लावुनिया प्रीतीनें मज... नेत्र भरून मजकडे पाही रे ... राजिवनयना तूं राघू, मी मै... कधिं ग साळू बोलसी आवडसी आ... सोड गीता-भागवत पाही दाखला... ओतिव स्वरूप तेजस्वी चंद्र... चंद्रप्रभा फाकली हो रात्र... राजेंद्र रूप तेजींद्र तुझ... सुमन कळ्यांचा हार । सखे आ... ये गोविंदा नंद-नंदा वना ज... हाळदिचा डाग लावून गेले पर... लावणी ३५ वी - वर्षांची दिपवाळी आलि ग बा... लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे. Tags : honaji balalavanisahityaमराठीलावणीसाहित्यहोनाजी बाळा लावणी ३५ वी Translation - भाषांतर वर्षांची दिपवाळी आलि ग बाइ आनंदाची मोठी ।प्रियकर नाहीं घरिं, करूं सण कोणाचेसाठीं ? ।हर्षकृत मनिं लोक अवघे जन-दुनिया सारी ।सहकुटुंबीं अतिसुखें वर्तती अपले संसारीं ।पुढें दिवाळी बाइ ग आला सण गजराचा भारी ।चार दिवस आनंद घरोघर करती नरनारी ।अशा प्रसंगामधें घरिं नाहीं माझे घरबारीं ।मजवरिच भगवान कोपला वाटे निर्धारीं ।किंवा साडेसाति, शनीश्वर आहे माझे पाठीं ॥१॥दूर मोहिम पहिल्यानेंच गेले परदेशावर ते ।मी इकडे पाखरासारखी मनिं तिळतिळ झुरते ।न पडे क्षणभर विसर मला, घडि वर्षांची जाते ।कोठेंच गमेना म्हणुन भमिष्टावाणीं उगिच फिरतें ।कठिण करून मग बळेंच आपला जिव अवरून धरतें ।जाहलि परिक्षा येथुन, माझें दैव फुटलें पुरतें ।अपार करितां शोक, दु:खाचे येति उभड पोटीं ॥२॥खंत सख्याची करून वाळले, रोड झाली काया ।दिसे रोगियावाणी, आली मुखचंद्रावर छाया ।जाहलीं बारा वर्षे प्रवासिं जाउन पतिराया ।कसे विसरले ? माझी नाहीं त्यांना तिळभर माया ।ऐन माझे मजेचे दिवस, तरुणपण ग जातें वाया ।सखा भेटवा म्हणुन कुणाच्या पडुं जाउन पाया ? ।करूं काय मी ? झाले साजणी दैवाची खोटी ॥३॥कर्मकथनगति अशि चित्त देऊन ऐका बाईपतिविण नांदण्यापरिस हें दु:ख दुजें नाहीं ।सकळ पदार्थांसहित सदन अवघें भरलें पाही ।काहीं नको ग आतां, जिव झाला त्राहि त्राहि ।असे पतिपदीं लक्ष लावितां केवळ दीनप्राई ।परमेश्वर पावला, घरिं (आले) प्रियकर ते समयीं ।होनाजी बाळा म्हणे, विसर आतां मागील गोष्टी ।सुखें सख्याशीं नित्य रमत जा, धर कवळुन पोटीं । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP