मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
वाचा व्यापारु

आदिखंड - वाचा व्यापारु

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


परे श्रवणीं बैसकारु । जाणें शब्दाचा उद्ररु । ईचें लक्षण निर्धारु । देखणेंपण ॥६६॥
जे रुपाची निवडनी । पश्यंती नयनी । जे तत्वता देखणी । साक्षात्कारु ॥६७॥
मध्यमा नासिकस्थानी । वर्तें गंध घ्राणीं । लक्षिची देखणी । देखती हें ॥६८॥
वैखरीं वदनमूळ । जीव्हे उचारु सकळ । शब्द सृष्टि वाग्जाळ । देखणें ईचें ॥६९॥
परेचें अंग शुध्दज्ञान । पश्यंती उपजावी ध्यान । मध्यमा करी शुचि मन । कर्म वैखरीचे ॥७०॥
॥इति वाचा व्यापारु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP