मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
प्रभु! सतत मदंतर हासू दे ...

प्रभु! सतत मदंतर हासू दे - प्रभु! सतत मदंतर हासू दे ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


प्रभु! सतत मदंतर हासू दे ॥
तुझ्या कृपेचा वसंतवारा
जीवनवनि मम नाचू दे ॥ प्रभु.... ॥

विश्वग्रंथी पानोपानी
दृष्टि तुजचि मम वाचू दे ॥ प्रभु.... ॥

ठायी ठायी तुजला पाहुन
उचंबळुन मन जाउ दे ॥ प्रभु.... ॥

-धुळे तुरुंग, मे १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP