मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण| मी कैसा अपराधी पुरंदरायण अनुक्रमणिका श्री गणेश वंदन श्री सरस्वती वंदन शिवस्तुती भाग्य मिळाले वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण देव माझा आला काय करु कृष्णा आता नाही वस्तू आपुली भाग्य तुझे थोर मी कैसा अपराधी जातपात भ्रम दासाची व्यथा प्रपंच हा आकलेना सुलभ भक्ती अपूर्व व्यापार सोवळे हेची भाग्य मज हसूं मज येते ऋण चिंता लटपट खटपट निंदक असावे तू मायेमाजी मना रे उच्च नीच कोण ? कलियुग महिमा हरीने दिधले आज आमुची एकादशी माझी अर्धांगिनी दासा पाहोनी दार लाविते हनुमान स्तुती नाही सांडिले अवगुणा भाग्य लक्ष्मी ये आई नाही भरवसा देवा तुजवर घरजावई जीव एक बंदी देह बंदीशाळा शपथ मला रंगा नको सोडू हरिचरण आनंद आज दे फेकून सूत्र पसायदान देवास गार्हाणे माझे पाखरु गेले नको देवा मज तुझे उपकार जैशासी तैसे केलेस देवा कुल कोठोनी आले नश्वर हा देह जिव्हा मना का रे होसी उदास उदास अगा मायबापा पुरंदर विठ्ठला काय ते राहिले मी पुण्यवंत रे दांभिक जन हे महाभारत कथासार कृष्ण करी उपदेश उठी उठी श्रीनिवासा चारा वाहतो श्रीहरी गुरुकृपा माझे अवगुण हरि आठवेना उदर वैराग्य पुरंदरायण पुरंदरायण - मी कैसा अपराधी कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन.. Tags : haridaspurandarayanपुरंदरायणहरिदास मी कैसा अपराधी Translation - भाषांतर मी कैसा अपराधी, सांग तू मुरारी कपटी नाटकी तूच सूत्रधारी ॥धृ०॥आम्ही पामर, कळसूत्री खेळणीसूत्र देवा तूच हाती धरुनी मायाजली तू आम्हा गुंतवूनी का रे खेळविसी आम्हा परोपरी मी कैसा अपराधी, सांग तू मुरारी कपटी नाटकी तूच सूत्रधारी ॥१॥असार संसार एक बंदिशाळा अंतरी हा जीव बंदीवान झालाद्वारी तुझा उभा रक्षक राहीला का निष्ठुर झालास तू गिरीधारी मी कैसा अपराधी, सांग तू मुरारी कपटी नाटकी तूच सूत्रधारी ॥२॥कारागृही आलो तूच रे कारणकैसे देवा व्हावे मुक्त मी यातून अनाथांच्या नाथा तवपदी शरण पुरंदर विठ्ठला आता मज तारीमी कैसा अपराधी, सांग तू मुरारी कपटी नाटकी तूच सूत्रधारी ॥३॥ N/A References : N/A Last Updated : February 03, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP