मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण| जातपात भ्रम पुरंदरायण अनुक्रमणिका श्री गणेश वंदन श्री सरस्वती वंदन शिवस्तुती भाग्य मिळाले वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण देव माझा आला काय करु कृष्णा आता नाही वस्तू आपुली भाग्य तुझे थोर मी कैसा अपराधी जातपात भ्रम दासाची व्यथा प्रपंच हा आकलेना सुलभ भक्ती अपूर्व व्यापार सोवळे हेची भाग्य मज हसूं मज येते ऋण चिंता लटपट खटपट निंदक असावे तू मायेमाजी मना रे उच्च नीच कोण ? कलियुग महिमा हरीने दिधले आज आमुची एकादशी माझी अर्धांगिनी दासा पाहोनी दार लाविते हनुमान स्तुती नाही सांडिले अवगुणा भाग्य लक्ष्मी ये आई नाही भरवसा देवा तुजवर घरजावई जीव एक बंदी देह बंदीशाळा शपथ मला रंगा नको सोडू हरिचरण आनंद आज दे फेकून सूत्र पसायदान देवास गार्हाणे माझे पाखरु गेले नको देवा मज तुझे उपकार जैशासी तैसे केलेस देवा कुल कोठोनी आले नश्वर हा देह जिव्हा मना का रे होसी उदास उदास अगा मायबापा पुरंदर विठ्ठला काय ते राहिले मी पुण्यवंत रे दांभिक जन हे महाभारत कथासार कृष्ण करी उपदेश उठी उठी श्रीनिवासा चारा वाहतो श्रीहरी गुरुकृपा माझे अवगुण हरि आठवेना उदर वैराग्य पुरंदरायण पुरंदरायण - जातपात भ्रम कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन.. Tags : haridaspurandarayanपुरंदरायणहरिदास जातपात भ्रम Translation - भाषांतर जातपात भ्रम होता आत्मज्ञान सोडुनिया भ्रम गुरुसी जा शरण ॥धृ०॥ऊस वाकुडा परी रस मधुर धेनु नाना वर्णीच्या शुभ्र ते क्षीर जातपात भ्रम होता आत्मज्ञान सोडुनिया भ्रम गुरुसी जा शरण ॥१॥मत्स्यगंधा कोण ? पुत्र व्यास महानवाल्मिक रे कोण ? रचिले रामायण जातपात भ्रम होता आत्मज्ञान सोडुनिया भ्रम गुरुसी जा शरण ॥२॥ज्ञानियासी नाही कुल जात पात हरती पाप, करिती जनहित जातपात भ्रम होता आत्मज्ञान सोडुनिया भ्रम गुरुसी जा शरण ॥३॥जातपात भ्रम, मूळ कर्म कारण मुक्ती जाण, पुरंदर विठ्ठ स्मरण जातपात भ्रम होता आत्मज्ञान सोडुनिया भ्रम गुरुसी जा शरण ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 03, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP