पुरंदरायण - हरि आठवेना
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
संकटसमयी व्यंकटरमणा
हरि आठवेना रे हरि आठवेना
तुज हरि आठवेना
दिला ज्याने नरजन्म
तो हरि आठवेना
दिले ज्याने अन्न धन
तो हरि आठवेना
हरि आठवे ना रे हरि आठवेना
तुज हरि आठवेना ॥१॥
दिले ज्याने ज्ञानधन
तो हरि आठवेना
दिला मानसन्मान
तो हरि आठवेना
हरि आठवे ना रे हरि आठवेना
तुज हरि आठवेना
तुझा जन्म रे निष्फल
पुरंदर विठ्ठल आठवेना
हरि आठवे ना रे हरि आठवेना
तुज हरि आठवेना ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP