मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें| मनमोहन पाहाणार ॥ हृदयीं ... भक्तीपर पदें तव भक्तीविण कांही नको मज ... मनमोहन पाहाणार ॥ हृदयीं ... आनंदाचा कंद हरी हा गोविंद... आनंदाचा कंद हरी हा गोविंद... तूं मज आवडतो । बहुभारी । ... हरीरे तुझी ही करणी । वर्ण... मनीं वाटें हरीगुण गावुं ग... सुंदर रुप हें मनोहर किती ... नाम हें सुंदर रुप हें सुं... भक्तिवांचुनी मुक्ति मिळेन... भक्तीचा भगवान भोक्ता । भक... भक्तीरस हा गोड ॥ कितीतरी ... बोलूं नको मजसी कान्हा । र... कितीतरी हससी हरी । प्राणस... राधा प्यारी तुजसी हरी । स... राधा गवळण हरी तुझी प्यारी... सुंदर माझें बाळ ग राधे । ... आवड मला श्रीहरी भजनाची । ... वर्णूं किती तव गुणा । अंत... उमरावती हो शहर । तिथे राम... देवाला जाऊं ॥ सख्यांनो० ॥... हरि तव अघटीत लीला । वर्णा... कन्हैय्या जाऊं दे माझी वा... म्हणे उद्धव देवा गोड भक्त... मन हें हरिपदीं रमलें । ते... भक्तिरसाचा सागर मोठा स्वा... डाकुरवासीं हरी पाहुनी नयन... दयाघन अघटीत तव लीला ॥धृ०॥... दत्तात्रय अवधूता ॥ अवधूता... कलियुगांत ऋषीकुळांत दत्त ... भजनीं रस रंगा ॥ हरीच्या ॥... मोहे लगा है प्रेम हरी भजन... दत्तगुरु दत्तगुरु जगाचा ह... आनंदाचा कंद हरी हा । हृदय... तूं कसा हरीरे गोकुळांत अव... भक्ति करावी । श्रीहरिपदीं... सद्गुरुदेवा द्या मजला चर... नको दूर करुं० । तूं माय म... येई येई रे कृष्णा मम सदनी... मुक्तची मी होणार ॥ देही य... घनश्याम श्रीहरी सावळा । प... हरि तुझी मूर्ति किती मनोह... देवा सांगरे मजला । काय आव... देवा दूध हें घेई । पिउनीय... सेवा मी करणार ॥ हरिची ॥ स... भजन करा तुम्हिं भजन करा ।... श्रीहरिचा धरि छंद । मनुजा... भक्ति गीत कल्पतरू - मनमोहन पाहाणार ॥ हृदयीं ... खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली. Tags : bhajankirtanvarutai kagalkarकीर्तनभजनवारूताई कागलकर चाल - मनमोहन येणार० Translation - भाषांतर मनमोहन पाहाणार ॥ हृदयीं मी ॥ मनमोहन पाहाणार ॥ सखे ग ॥ मनमोहन पाहाणार ॥धृ०॥ अन्नकोश हा दूर करुनी । प्राणकोश तो देई टाकुनी । मन उन्मन करणार ॥सखे ग ॥मनमोहन० ॥१॥ बुद्धीचा दृढनिश्चय करुनी । ज्ञानाचें विज्ञान होवुनी । आनंदांत राहाणार ॥ सखे ग ॥ मनमोहन० ॥२॥ पाहातां पाहणें एकची होवुनी । ध्येय ध्यात ध्यानीं मुरुनी । तद्रूपची होणार ॥ वारी ही ॥ तद्रूपची होणार ॥ सखे ग ॥मनमोहन० ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 07, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP