मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
हरि तुझी मूर्ति किती मनोह...

भक्ति गीत कल्पतरू - हरि तुझी मूर्ति किती मनोह...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


हरि तुझी मूर्ति किती मनोहर ॥

मूर्ति किती मनोहर ॥ हरि तुझी० ॥धृ०॥

पाहतां तुजकडे आनंद होतो ॥

वृत्ती होई तदाकार ॥ हरि तुझी० ॥१॥

हास्यवदन तें वाटें सुंदर ॥

पहावें वारंवार । हरि तुझी० ॥२॥

वारि म्हणे ही दृष्टी न फिरे ।

मोदचि होतो फार । हरि० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP