सूरह - कुरैश
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ४)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
ज्याअर्थी कुरैश सरावले (अर्थात) हिवाळ्याच्या व उन्हाळ्याच्या प्रवासांना सरावले, त्याअर्थी त्यांना हवे की या घराच्या पालनकर्त्याची उपासना करावी ज्याने त्यांना भूकेपासून वाचवून, खायला दिले, आणि भयापासून वाचवून शांती प्रदान केली. (१-४)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP