बृहत्संहिता - अध्याय ३७
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
प्रतिसूर्य (दुसरा सूर्य,) सूर्याचे जे ऋतुवर्ण (अ. ३ श्लोक २३।२४,) यांसारखा, स्निग्ध वैडूर्यमण्यासारखा, स्वच्छ, शुक्लवर्ण, कल्याण व सुभिक्ष करतो ॥१॥
प्रतिसूर्य, पीतवर्ण असेल तर व्याधि करतो. अशोकपुष्पासारखा (लोहितवर्ण) असेल तर युद्ध होते. प्रतिसूर्याची माला दिसेल तर चोरभय, उपद्र्व व राजाचा नाश ही होतात ॥२॥
ही आर्या अध्याय ३ यात ३७ वी आहे तेथे पहा.
॥ इतिबृहत्संहितायांप्रतिसूर्यलक्षणंनामसप्तत्रिंशोध्याय: ॥३७॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2015
TOP