Dictionaries | References क कातर { kātara } Script: Devanagari Meaning Related Words कातर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आतुर, कष्टग्रस्त, कातल, भयभीत, पाट कातर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun केंस, लुगट, बी कापपाचें आवत Ex. आमी कातरीन लुगट कापतात MERO STUFF OBJECT:धातू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকেঁচী bdखेमसि benকাঁচি gujકાતર hinकैंची kanಕತ್ತರಿ kasکینٛچی , دُکٲرۍ malകത്രിക marकात्री mniꯀꯥꯇꯤ nepकैँची oriକଇଁଚି panਕੈਂਚੀ sanकर्त्तरी tamகத்தரிக்கோல் telకత్తెర urdقینچی , کترنی कातर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kātara f A disease of the hair and wool of living creatures. v लाग. Called also कातरी, चई or चाई, उंदरीFrightened: but pop. fearful, timorous, cowardly.Large scissors or shears. 2 fig. The triangular space included between two rivers or roads meeting; between two radii of a circle; between two rafters joined transversely &c. &c.: applied likewise to the two rafters so joined, a couple. 3 Hence a state of difficulty and perplexity; a dilemma or strait. 5 The triangular space included between particular lines on the palm; or the lines so meeting as to form it. It is indicative of lucklessness, conjugal love &c. 6 The scissor-form member of an oilmill, embracing the घाणा and turning with it. कातर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Large scissors. Fig. A dilemma.a Timorous, frightened. कातर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. भयभीत भित्रा , भेकड , भ्याड ;वि. कात्री , कैची . कातर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कात्री, भयभीत, कातल कातर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ भ्यालेला ; भित्रा ; भयभीत ; भ्याड . ' बहु कातर विदुर सदा वटवट करितो अशीच हा नीच । ' - मोसभा ४ . ९० . २ अंगचोर . ' गुरु दास्यविषयीं कातर । ' - विपु १ . ५२ . ' त्यासि चोरु हेरू कातरू । म्हणोनि दंड केला थोरु । ' - एभा ११ . ४५९ . ( सं .) स्त्री. १ मोठी कात्री ; बोटें अडकविण्यासाठीं मागें पोलादाचीं दोन भोकें असलेली व एका खिळ्यानें साधलेली व फिरतीं पातीं असलेली ; हिनें कागद , कापड इत्यादि वस्तु कातरल्या जातात . २ ( ल .) दोन नद्या किंवा रस्तें जेथें जुळतात . मिळतात त्यांच्यामधील त्रिकोणाकृति प्रदेश ; वर्तुळाच्या दोन त्रिज्यांमधील भाग ; आढें ठेवण्यासाठी दोन वांसे जोडुण केलेली कैंची त्रिकोण . ३ ( ल .) अडचणीची स्थिती ; घोंटाळा ; अपत्ति ; पेंच ; कोडें ४ तळहातांवरील विवक्षित दोन रेषांमधील त्रिकोणकृति भाग व त्या रेघा . या रेघांवरुन दुर्भाग्य वर्तवितात . अशा माणसाजवळ पैसा टिकत नाहीं . अशी समजुत आहे . ५ तेल्याशिवाय घाण्याभोंवती फिरणारें कातरीच्या आकाराचें एक लांकुड . ६ ( माण .) कणसें असलेल्या कडव्याच्या पुष्कळ पेंढ्यांची मंडलाकृति रचना . ७ अष्टदिशांच्या मधील अंतराळे प्रत्येकी . ८ ( कों .) ओक्तीचें दुबेळकें , बेळें ९ दांडपट्टा खेळण्याचें एक हत्यार . ' याशिवाय मारु , धोक कातर इत्यादि नाना प्रकारची उप्करणीं मर्दानीं खेळांस लागतात . ' = सव्या ६८ . ( सं . कृत - कर्तरी ; फ्रें . जि . कत ; पोर्तु जि . कच्छ कपस् ) म्ह० हातावर साखर , आणि मानेवर कातर ( गोडबोल्या दुष्ट माणसाच्या बाह्म वर्तनाला , बोलण्याला लावतात ) स्त्री. जिंवत प्राण्याच्या केसावर अथवा लोंकरीवर पडणारा एक रोग . कातरी ; चई ; चाई ; उंदरी .०वेळ ऐन तिन्हीसांज ; दिवस व रात्र यांचा संधिकाल . ' मग काय करतां इथें बसुन ? कातर वेळ झालीना ?' - स्वप ३४ .०लावणें कमी करणें ; काटकसर करणें . ' वाढत्या खर्चास कातर लावली .'०कुतर वि. आंत बाहेर कापलेलें कातरलेलें ; करवतीकांठी . - स्त्री . कातरलेला चुरा , भुसा .०खुरा पु. ( चांभार ) नखीखालच्या खुरा .०चुरा स्त्री. ( ओतकाम ) जिल्हई देतांना खाली पडणारा धातूचा चुरा , भुसा . ०ण - क्रि . ( गो .) कातरणें .०ण णी - स्त्री . कापण्याची , कातरण्याची क्रिया ;- न . १ वस्त्र विणल्यावर फणीला जीं उभ्या सुताची टोकें राहातात तीं . २ कातरलेलें तुकडें ; चुरा . ३ ( व .) कातीण नांवाचा किडा . ४ वनस्पतीवरील रोग .०बेत ती बेवत ती - कतरबेत - ती पहा .०माळा पु. घराच्या अगदीं वरचा माळा , मजला .०विडा कात्रीविडा - पु . चार पानें घेऊन त्यांतील एक एक पान मधल्या शिरेस दुमडुन हाताचें नखांनीं डेखापासुन ते शेवटपर्यंत सारखे कातरे पाडून गोविंदविडा करतात तो .०वेल स्त्री. कातरी ; हिंची पानें कातरनिरगुडीच्या पानाखालीं असतात . - बगु ५ . ३२ . ( कातर + वल्ली )०शितर वि. काटकसरी ; मितव्यायी ; सावध ; विचारी . ( कातर द्वि ). कातर्या चोर - पु . कातरीनें खिसा कापणारा चोर ; खिसेकातरु . कातर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : आतुर कातर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कातर mfn. mf(आ)n. (etym. doubtful, perhaps from कतर, ‘uncertain as to which of the two’ [BRD.] ), cowardly, faint-hearted, timid, despairing, discouraged, disheartened, confused, agitated, perplexed, embarrassed, shrinking, frightened, afraid of (loc. or inf. or in comp.), [R.] ; [Mṛcch.] ; [Ragh.] ; [Megh.] ; [Śak.] ; [Pañcat.] ; [Hit.] कातर m. m. a kind of large fish (CyprinusCatla, कातल), [L.] कातरायण N. of a man (See )कातर n. n. (in स-कातर) ‘timidity, despair, agitation.’ कातर The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कातर [kātara] a. a. [ईषत्तरति स्वकार्यसिद्धिं गच्छति तॄ-अच् कोः कादेशः [Tv.] ]Cowardly, timid, discouraged; वर्जयन्ति च कातरान् [Pt.4.42;] [Amaru.8,34,77;] [R.11.78;] [Me.79.] Distressed, grieved, afraid; किमेवं कातरासि [Ś.4.] Agitated; perplexed, confused; उन्मत्तप्रेमसंरम्भादारभन्ते यदङ्गनाः । तत्र प्रत्यूहमाधातुं ब्रह्मापि खलु कातरः ॥ [Bh.1.6.] Tremulous through fear (as eyes); [R.2.52;] [Amaru.79.] Eager; सन्तं वयसि कैशोरे भृत्यानुग्रहकातरम् [Bhāg.3.28.17.] रः A large kind of fish.A boat, raft. कातर Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कातर mfn. (-रः-रा-रं)1. Confused, perplexed, disordered.2. Timid, gentle. m. (-रः) A large kind of fish, commonly Katala (Cyprinus catla, HAM.)E. का a little or badly, and तर what crosses. ROOTS:का तर कातर संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : भीरु Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP