लग्नाची गाणी - चिठी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
चिठी
तल्यात पडली खैरकाठी
फ़ुलां भरली पाटी
गावदेवी गेली वरापाठी
तिचे शेंड्याला चिठी
चिठी वाच रं ब्रह्यदेवा
सूर्यालगीन लावा
(खैर-काताचे झाड, सूर्यालगीन-दिवसाच्या वेळी लावले जाणारे लग्न)
लग्नपत्रिका
तळ्यात खैराची काठी पडली,
टोपलीही फ़िलांनी भरली;
गावदेवी नवरदेवाच्या मागोमाग गेली
तिच्या अंबाड्यात लग्नपत्रिका खोवलेली आहे...
ब्रह्मदेव तू आता ती लग्नपत्रिका वाच
पत्रिकेनुफ़ार आता ’सूर्या लगीन’ लावा.
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP