मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
मागना

लग्नाची गाणी - मागना

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


मागना
दारी मागना आला, देवू काय बाये तुला

नको ग आये मला देवू काले नवर्‍याला
उडदावानी काला मन माझा जाया

मागणी
तुला लग्नासाठी मागणी घालायला
लोक आले आहेत दारी
तुझा होकार सांगू का त्यांना...

नको ग आई देऊ मला काळ्या नवर्‍याला
त्याचा रंग उडिदासारखा काळा
माझे मन नाही बसत त्याच्यावर

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP