मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी| भरून देई वं लग्नाची गाणी गाणॉं धवलेरीचा गाणॉं सुलनीनाचा गाणॉं चालत लक्ष्मी घरात आली भानशी हात घालते लगीनाचा जिखणॉं चिठी भरून देई वं लाड वनीची वनमोरा सोन्यापाखरू ढवाळी लाविलाता टिळा जाईबाई नवरी नवरी दमेली ऐपत पैंजण गुलाबाचा फ़ूल जन्माचा रंगाच्या गाड्या तोलाला कमी झाले सावर ग झोका काय म्हणणार मांगल्या दारी पारख त्याने नेली भेट समारातू नवरीला आणाय चालले सासर्याची पोर देवाचे लग्नाला हौस विंझना धास्ती सवय साळ्याचा भात योवक सुगरण मैतरसाठी वनवास सांगणे इयाला जायाला मी काय खाऊ? मागना वांझोटी तिरपी नजर सरकाराला नेट कंडाळाची काडी गरसोलीसाठी वेठ तोटा धूला संगत देंडोक बाजाराला तयारी जतरा चढाची गाणी लग्नाची गाणी - भरून देई वं वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य भरून देई वं Translation - भाषांतर भरून देई वंसुनेबाई दार जनी लागे जंतुजसाठी गोठं केलं रीतं वंआमचं गोठं भरून देई वंसुनेबाई दार जनी लागे जंतुजसाठी कणगं केलं रीतं वंआमचं कणगं भरून देई वंभरून देसूनबाई, घरातली सारी दारं आता सहज बंद होतात(ओसंडून जाईल असं काही उरलंच नाही.तुला लग्न करून घरात आणण्यासाठी हुंडा दिला; त्यापायी)गायीगुरं विकून गोठा रिकामा केला,धान्याने भरलेल्या कणग्याही रिकाम्या झाल्या...!तूच आता आमचे गोठे पूर्वीप्रमाणे भरून दे!तूस आता आमचे कणगे पूर्वीप्रमाणे भरून दे! N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP