मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी| वेठ लग्नाची गाणी गाणॉं धवलेरीचा गाणॉं सुलनीनाचा गाणॉं चालत लक्ष्मी घरात आली भानशी हात घालते लगीनाचा जिखणॉं चिठी भरून देई वं लाड वनीची वनमोरा सोन्यापाखरू ढवाळी लाविलाता टिळा जाईबाई नवरी नवरी दमेली ऐपत पैंजण गुलाबाचा फ़ूल जन्माचा रंगाच्या गाड्या तोलाला कमी झाले सावर ग झोका काय म्हणणार मांगल्या दारी पारख त्याने नेली भेट समारातू नवरीला आणाय चालले सासर्याची पोर देवाचे लग्नाला हौस विंझना धास्ती सवय साळ्याचा भात योवक सुगरण मैतरसाठी वनवास सांगणे इयाला जायाला मी काय खाऊ? मागना वांझोटी तिरपी नजर सरकाराला नेट कंडाळाची काडी गरसोलीसाठी वेठ तोटा धूला संगत देंडोक बाजाराला तयारी जतरा चढाची गाणी लग्नाची गाणी - वेठ वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य वेठ Translation - भाषांतर वेठभिनारच्या पोरी खंय ग गेल्यामाहोलीच्या दुरुंगाखाली ग वेठीला नेल्यानेल्यानं नेल्या कोलननी केल्या डोकीवं देल्या मांदेल्याच्या पाट्यामांदेली विकीत्यान, डोकी चावीत्यानभिनारच्या पोरी खंय ग गेल्यामाहोलीच्या दुरुंगाखाली ग वेठीला नेल्यानेल्यानं नेल्या टकलनी केल्या डोकीवं देल्या नरलाच्या पाट्यानारला विकीत्यान, कवट्या चावीत्यान(वेठीला-वेठबिगारीसाठी, कोलननी-कोळीणी, मांदेली-एक प्रकारचामासा, खंय-कुठे, दुरुंग-डोंगर, टकलनी-खिश्चन/केस कापलेल्या)वेठभिनार गावच्या मुली कुठे गं गेल्यामाहुली डोंगराखाली वेठबिगारीला नेल्यानेणार्याने नेल्या आणि कोळीणी केल्याडोक्यावर दिल्या मांदेल्यांच्या टोपल्यामांदेल्या विकतात, डोके चावतातभिनार गावच्या मुली कुठे गं गेल्यामाहुली डोंगराखाली वेठबिगारीला नेल्यानेणार्याने नेल्या आणि टकल्या बनवल्याडोक्यावर दिल्या नारळांच्या टोपल्यानारळ विकतात, करवंट्या चावतात N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP