मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी| योवक लग्नाची गाणी गाणॉं धवलेरीचा गाणॉं सुलनीनाचा गाणॉं चालत लक्ष्मी घरात आली भानशी हात घालते लगीनाचा जिखणॉं चिठी भरून देई वं लाड वनीची वनमोरा सोन्यापाखरू ढवाळी लाविलाता टिळा जाईबाई नवरी नवरी दमेली ऐपत पैंजण गुलाबाचा फ़ूल जन्माचा रंगाच्या गाड्या तोलाला कमी झाले सावर ग झोका काय म्हणणार मांगल्या दारी पारख त्याने नेली भेट समारातू नवरीला आणाय चालले सासर्याची पोर देवाचे लग्नाला हौस विंझना धास्ती सवय साळ्याचा भात योवक सुगरण मैतरसाठी वनवास सांगणे इयाला जायाला मी काय खाऊ? मागना वांझोटी तिरपी नजर सरकाराला नेट कंडाळाची काडी गरसोलीसाठी वेठ तोटा धूला संगत देंडोक बाजाराला तयारी जतरा चढाची गाणी लग्नाची गाणी - योवक वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य योवक Translation - भाषांतर योवकदळाण दळीने कोणाची सून दळाण दळीने देसकाची सूनझाडाण झाडीते कोणाची सूनझाडाण झाडीते देसकाची सूनघर झाडीते ओसरी लोटीतेओसर झाडीते अंगणी लोटीतेयुवढं योवक कोणावं करीतेयुवढं योवक सासूवं करीते(योवक-उपकार)उपकारदळण दळते कोणाची सून दळण दळते देसकांची सूनझाडलोट करते कोणाची सून झाडलोट करते देसकांची सूनघर झाडते, (कचरा) ओसरीवर लोततेओसरी झाडते, (कचरा) अंगणात लोटतेएवढे उपकार कोणावर करतेएवढे उपकार सासूवर करते N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP