मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते| मुलीचा पाळणा स्त्रीगीते घाण्याची ओवी घाण्याची ओवी गौरीहर मंगलाष्टके अभिनंदन विवाह मंगल विहिण विहिण पाठवणी नव्या सुनेचे स्वागत डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा व्रतबंध मंगलाष्टके मुंज मुलास मुंजीचं गाणं मुंजीचं गाणं दादाची मुंज मंगलाष्टके खेळाचे गाणे गाणे तिळगुळाचे गाणे रामजन्माचे रामाचा पाळणा गाणे कृष्णजन्माचे गाणे कृष्ण जन्माचे पाळणा कृष्णाचा पाळणा कृष्णाचा गाणे रंगाचे गोपाल काला नवरात्राचे गाणे कोजागिरी - फेराचे गाणे वास्तुशांतीचे गीत वास्तु समारंभ एकसष्टीचे गीत अमृत महोत्सव सुवर्ण पुष्पे स्त्रीगीत - मुलीचा पाळणा मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetstrigeetओवीपाळणालोकगीतस्त्रीगीत मुलीचा पाळणा Translation - भाषांतर निजविते गाउनिया आईलाडके छकुले अंगाई ॥धृ॥रुप तुझे लडिवाळ चिमुकलेलुक लुक करिती चिमणे डोळेभुरभुर उडते जावळ काले हर्ष मनी होई ॥१॥भाग्यवती ही पहिली वहिलीकौतुकाची राजस बाळीआनंदाची खाणच गमहीशोभा अवघ्या गृही ॥२॥मातृत्वाचे सौख्य आगळेतुझ्यामुळे गे मला लाभलेपाहुनि तुजला धन्य जाहलेस्वप्नपूर्ती होई ॥३॥बालपणी घे झोप सुखानेहास खेळ बाहु स्वच्छंदानेवंशाचे तव नांव उजळणेध्यानी धरा बाई ॥४॥ N/A References : N/A Last Updated : October 22, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP