मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते| कोजागिरी - फेराचे गाणे स्त्रीगीते घाण्याची ओवी घाण्याची ओवी गौरीहर मंगलाष्टके अभिनंदन विवाह मंगल विहिण विहिण पाठवणी नव्या सुनेचे स्वागत डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा व्रतबंध मंगलाष्टके मुंज मुलास मुंजीचं गाणं मुंजीचं गाणं दादाची मुंज मंगलाष्टके खेळाचे गाणे गाणे तिळगुळाचे गाणे रामजन्माचे रामाचा पाळणा गाणे कृष्णजन्माचे गाणे कृष्ण जन्माचे पाळणा कृष्णाचा पाळणा कृष्णाचा गाणे रंगाचे गोपाल काला नवरात्राचे गाणे कोजागिरी - फेराचे गाणे वास्तुशांतीचे गीत वास्तु समारंभ एकसष्टीचे गीत अमृत महोत्सव सुवर्ण पुष्पे स्त्रीगीत - कोजागिरी - फेराचे गाणे मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetstrigeetओवीलोकगीतस्त्रीगीत कोजागिरी - फेराचे गाणे Translation - भाषांतर हातामधे हात गुंफुनि चला नाचूं याग चला नाचुं या ॥धृ॥शरद पौर्णिमा आज उदेलीनक्षत्रांची नभी रांगोळीचांदण्याच्या प्रकाशांत चला नाहुं या ॥१॥चंदेरी हा प्रकाश सुंदरलावण्याने नटे चराचरजणुं धरेवर स्वर्ग उतरला त्यांतच हिंडुया ॥२॥आनंदाचा पर्वकाळ हासुख तयातिल चला सेवु याजमला ठेका, सुरात एका चला गाऊं या ॥३॥विसरा खंत, विसरा खेदएकत्वाचा घुमवा नादत्या नादाच्या स्वरलहरीवर चला डोलुया ॥४॥ N/A References : N/A Last Updated : October 22, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP