मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते| पाळणा कृष्णाचा स्त्रीगीते घाण्याची ओवी घाण्याची ओवी गौरीहर मंगलाष्टके अभिनंदन विवाह मंगल विहिण विहिण पाठवणी नव्या सुनेचे स्वागत डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा व्रतबंध मंगलाष्टके मुंज मुलास मुंजीचं गाणं मुंजीचं गाणं दादाची मुंज मंगलाष्टके खेळाचे गाणे गाणे तिळगुळाचे गाणे रामजन्माचे रामाचा पाळणा गाणे कृष्णजन्माचे गाणे कृष्ण जन्माचे पाळणा कृष्णाचा पाळणा कृष्णाचा गाणे रंगाचे गोपाल काला नवरात्राचे गाणे कोजागिरी - फेराचे गाणे वास्तुशांतीचे गीत वास्तु समारंभ एकसष्टीचे गीत अमृत महोत्सव सुवर्ण पुष्पे स्त्रीगीत - पाळणा कृष्णाचा मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetstrigeetओवीपाळणालोकगीतस्त्रीगीत पाळणा कृष्णाचा Translation - भाषांतर जो जो बाळा लाडक्या नंद नंदना रे । मनमोहना रेहलविते यशोदामाता पाळणा रे ॥धृ॥पंचामृतासहित यांस न्हाणियलेदेवस्वरूप सगुण आंत निजवियले ॥१॥रेखियली भालावरी तीत गडोळा काजळ गाली गालबोट ग ॥२॥कुंची शिविली यांस जरी पदराचीगोंडे रेशमी झालर वर मोतियाची ॥३॥गळा ताईत मनगट्या माणकांच्यापायी पैंजण सांखळ्या सोनियाच्या ॥४॥मोतीसरांनी विणियला पाळणा हाहिरे जडिताचे खांब शोभताती अहा ॥५॥परब्रह्म साजिरे सुकुमार हेडोळाभरुनि देखता मन भरले गे ॥६॥वर्ण श्यामल नाम ठेवा 'कृष्ण' हेसाखर वाटा ग सयांनो गीत गाउनि हे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : October 22, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP