मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते| मुंजीचं गाणं स्त्रीगीते घाण्याची ओवी घाण्याची ओवी गौरीहर मंगलाष्टके अभिनंदन विवाह मंगल विहिण विहिण पाठवणी नव्या सुनेचे स्वागत डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा व्रतबंध मंगलाष्टके मुंज मुलास मुंजीचं गाणं मुंजीचं गाणं दादाची मुंज मंगलाष्टके खेळाचे गाणे गाणे तिळगुळाचे गाणे रामजन्माचे रामाचा पाळणा गाणे कृष्णजन्माचे गाणे कृष्ण जन्माचे पाळणा कृष्णाचा पाळणा कृष्णाचा गाणे रंगाचे गोपाल काला नवरात्राचे गाणे कोजागिरी - फेराचे गाणे वास्तुशांतीचे गीत वास्तु समारंभ एकसष्टीचे गीत अमृत महोत्सव सुवर्ण पुष्पे स्त्रीगीत - मुंजीचं गाणं मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetstrigeetओवीलोकगीतस्त्रीगीत मुंजीचं गाणं Translation - भाषांतर अंशुची मुंज करुं तयारी आनंद आईलाहोतसे आनंद आजीलानिवडण टिपण वळूं वळवटे मातृभोजनालारंगित पाट, ताट चांदीचे मांडु या बटुलासार्याजणी भरवूं घास तयाला बघु या सुखसोहळा ॥१॥उपनयनाचा मंगलक्षण हा दीक्षा गुरुची घ्याबारा वर्शे विद्येचे व्रत भक्तिने आचरावडिल मंडळी जमली सारी आशिष देण्याला ॥२॥नेसा पंचा हाती झोळी दंडहि पळसाचाअग्निसाक्षीने मुहूर्त केला यज्ञोपविताचास्वाध्यायाने सजवा अपुल्या भविष्य काळाला ॥३॥मिळे वारसा सद्बुध्दिचा अंशुमान तुजलाविद्यालंकृत होउनि व्हावे भूषण स्वकुलालाप्रशस्त मंगल आशिर्वच हे आजीचे तुजला ॥४॥ References : N/A Last Updated : October 22, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP