मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे| विठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८ अनेककवि कृत पदे मुकुंदराजकृत पदें १ ते २ ज्ञानेश्वरकृत पदें ३ ते ५ ज्ञानेश्वरकृत पदें ६ ते ९ ज्ञानेश्वरकृत पदें १० ते १३ ज्ञानेश्वरकृत पदें १४ ते १६ श्यामसुंदरकृत पदें १७ ते १९ कृष्दासकृत पदें २० ते २३ कृष्णदासकृत पदें २४ ते २६ कृष्णदासकृत पदें २७ ते ३० कृष्णदासकृत पदें ३१ ते ३४ कृष्णदासकृत पदें ३५ ते ३७ कृष्णदासकृत पदें ३८ ते ३९ मुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१ नामदेवकृत पदें ४२ ते ४५ नामदेवकृत पदें ४६ ते ४९ नामदेवकृत पदें ५० ते ५३ नामदेवकृत पदें ५४ ते ५५ रमणतनयकृत पदें ५६ ते ५९ रमणतनयकृत पदें ६० ते ६२ विठ्ठलनाथकृत पदें ६३ ते ६५ विठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८ विठ्ठलनाथकृत पदें ६९ ते ७० रामकृष्णकृत पदें ७१ ते ७३ रामकविकृत पदें ७४ ते ७६ रामकविकृत पदें ७७ ते ७९ रामकविकृत पदें ८० ते ८२ रामकविकृत पदें ८३ ते ८६ रामकविकृत पदें ८७ ते ९० रामकविकृत पदें ९१ ते ९३ रामकविकृत पदें ९४ ते ९६ रामकविकृत पदें ९७ ते १०० रामकविकृत पदें १०१ ते १०३ रामकविकृत पदें १०४ ते १०६ रामकविकृत पदें १०७ ते ११० रामकविकृत पदें १११ ते ११४ रामकविकृत पदें ११५ ते ११८ रामकविकृत पदें ११९ ते १२२ रामकविकृत पदें १२३ ते १२५ रामकविकृत पदें १२६ ते १३० रामकविकृत पदें १३१ ते १३३ रामकविकृत पदें १३४ ते १३५ कृष्णकिंकरकृत पदें १३६ ते १३७ कृष्णकिंकरकृत पदें १३८ ते १३९ अवधूतकृत पदें १४० ते १४३ अवधूतकृत पदें १४४ ते १४७ गिरिधरकृत पदें १४८ ते १५४ श्यामात्मजकृत पदें १५५ ते १५८ श्यामात्मजकृत पदें १५९ ते १६२ श्यामात्मजकृत पदें १६३ ते १६५ श्यामात्मजकृत पदें १६६ ते १६८ चिन्मयनंदनकृत पदें १६९ ते १७१ चिन्मयनंदनकृत पदें १७२ ते १७५ चिन्मयनंदनकृत पदें १७५ ते १७७ गोविंदकृत पदें २०८ ते २११ गोविंदकृत पदें २१२ ते २१५ गोविंदकृत पदें २१६ ते २२० गोविंदकृत पदें २२१ ते २२३ गोविंदकृत पदें २२४ ते २२६ गोविंदकृत पदें २२७ ते २३० गोविंदकृत पदें २३१ ते २३२ गोविंदकृत पदें २३३ ते २३५ गोविंदकृत पदें २३६ ते २३७ गोविंदकृत पदें २३८ ते २४० गोविंदकृत पदें २४१ ते २४४ गोविंदकृत पदें २४५ ते २४७ गोविंदकृत पदें २४८ ते २५० गोविंदकृत पदें २५१ ते २५३ गोविंदकृत पदें २५४ ते २५६ गोविंदकृत पदें २५७ ते २६० गोविंदकृत पदें २६१ ते २६३ गोविंदकृत पदें २६४ ते २६६ गोविंदकृत पदें २६७ ते २७० गोविंदकृत पदें २७१ ते २७३ गोविंदकृत पदें २७४ ते २७७ गोविंदकृत पदें २७८ ते २८० गोविंदकृत पदें २८१ ते २८३ गोविंदकृत पदें २८४ ते २८७ गोविंदकृत पदें २८८ ते २९० गोविंदकृत पदें २९१ ते २९३ गोविंदकृत पदें २९४ ते २९७ गोविंदकृत पदें २९८ ते ३०० गोविंदकृत पदें ३०१ ते ३०३ गोविंदकृत पदें ३०४ ते ३०७ गोविंदकृत पदें ३०८ ते ३१० गोविंदकृत पदें ३११ ते ३१३ गोविंदकृत पदें ३१४ ते ३१७ गोविंदकृत पदें ३१८ ते ३२० गोविंदकृत पदें ३२१ ते ३२३ गोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५ गोविंदकृत पदें १७८ ते १८० गोविंदकृत पदें १८१ ते १८३ गोविंदकृत पदें १८४ ते १८६ गोविंदकृत पदें १८७ ते १९० गोविंदकृत पदें १९१ ते १९२ गोविंदकृत पदें १९३ ते १९५ गोविंदकृत पदें १९६ ते १९८ गोविंदकृत पदें १९९ ते २०० गोविंदकृत पदें २०१ ते २०५ गोविंदकृत पदें २०६ ते २०८ विठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८ पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते. Tags : padपदमराठीविठ्ठलनाथ विठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८ Translation - भाषांतर पद ६६ वें.राधिकेचा रंग पाहुनि कृष्ण दंग जहाला !॥ध्रुवपद.॥वेणी फणी करुन भांग । काजल कुंकुं ल्यालि चांग ।गोरे अंग चोळ तंग । दाखवी श्रीहरिला ॥रधि०॥१॥राधिकेचा झकाझोंक । कृष्ण पाहुनि लावि नोक ।जरीपातळाचा झोंक । पदर सांवरीला ॥रधि०॥२॥कृष्ण पाहुनि झाली वेडी । हांसतांचि नेत्र मोडी ।विठ्ठलनाथ भक्त गडी । चरणी रंगला ॥रधि०॥३॥पद ६७ वें. ढीग कासयासि करिसी जोग, लोक शीणवाया ॥ध्रुवपद.॥देणें घेणें कारभार । लेवालेवी उदिम फार ।कर्ज देउनि धरिसि द्वार । शेण कालवाया ॥ढीग०॥१॥मंत्र, तंत्र, कळा जाण । आत्मरुपीं नाहीं ध्यान ।विठ्ठलनाथ लावुनि वात । दीप मालवाया ॥ढीग०॥२॥पद ६८ वें.काय मना ! जना धना गुंतलासि लोभा ॥ध्रुवपद.॥जन्ममरण नर्कद्वार । वासनेसि येरझार ।विषय व्या संभ्रमांत फार । नाशिवंत शोभा ॥काय०॥१॥विसरलासि शाश्वताचें ॥ नाम आत्मघाता ।रतला कसा विठ्ठलनाथ । अंतकाळी तो बा ! ॥काय०॥२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP