श्यामात्मजकृत पदें १६६ ते १६८
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १६७ वें.
हरि माझी विनंती । आयका जी ! ॥ध्रुवपद.॥
जन्मोजन्मीं घडो मज सेवा । झडो माझी ही कुमती ॥हरि०॥१॥
करुणासागर म्हणूनि तुजला । येती बहु काकुळती ॥हरि०॥२॥
श्यामसुत म्हणे निजभक्ताचा । कैवारी तुज म्हणुती ॥हरि०॥३॥
पद १६८ वें.
भज गोविदं बालमुकुंदम । सीतारमणं आनंदकंदम ! ॥ध्रुवपद.॥
मूलाधारे विद्रुमवर्णे वंशंषं संवेदपत्रे रामचंद्रं भालचंद्रं विराजितं स्मर एकरूपम ॥भज०॥१॥
स्वाधिष्ठाने बालवर्णे शास्त्रदले तनुलिंगे पद्मे, अब्जयोनि जानकिजानि सुशोभितं श्रीपीतवर्णम ॥भज०॥२॥
नाभिपद्मे डंफंवर्णे अवतरदले तं नंदनंदनम, नीलवर्ण विगतमायं कपिधीशं कौसल्यातनयम ॥भज०॥३॥
अर्कदले हृअत्कमले कंठबीजे संमोहसदने वसंतम त्रिपुरांतकमहिल्योद्धारं अनिशं मूढमते ! स्मर वारंवारम ॥भज०॥४॥
विशुद्धचक्रे सोमपत्रे चंद्राकारे स्वरवणें कंठे, जीवशिवात्मक विशमूर्ति सीतापतं जप कपिधीशाम ॥भज०॥५॥
अज्ञानचक्रे द्विदले भृकुटयां हंक्षंबीजे ज्ञानमर्तिम, कर्णाधारमवलोकय विष्णू वन्हिशिखायां श्रीदाशरथिम ॥भज०॥६॥
ऊर्ध्यमुखे वसुपत्रसरोजे सुरवंद्यं सुविशालनेत्रम्, श्रीभरताग्रजमनंतमाद्यं लक्ष्मीकांतं अनाथनथम ॥भज०॥७॥
दलसहस्रे ऊर्ध्ववदने विमोहसदने रत्नपीठे, श्यामगुहं जाने सराम श्यामतनयो अचिंत्यमूर्तिम ॥भज०॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP