मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी| भोग ज्वानी कवळी । आली हो... लावणी युगायुगाची संगतिण सख्यारे... कृष्ण केवळ हा मम प्राण वि... उभी शृंगार करुन पिवळा । ... बहार हा झाला रात्री मोतिय... स्वता खपुन आज चार दिवस रं... नका बसू रुसुन पदर पसरिते ... सण शिमग्याचा आला । उठा आ... एक वेळ भोगुनी फिरुनी काय ... मदन-विंचु झोंबला मला त्या... शुक स्वामी सारिखे जितेंद्... भर महिना लोटेना चुकेना अज... सकल दिवस दुःखाचे भासती आज... आलो दक्षिणेकडून जावया ... मोहोनि जसी सुर सभेमधी अमृ... स्वरुप रूप सवाई , गेली फा... रुंद छातिवर बूंद गेंद जणू... डुलत खुलत चाले , झुलत झुल... भीमककुमारी घेउन गेला द्वा... इंदुवदन मीन चक्षू तळपती ... एकाग्र चित्ते करून गौर गड... नका जाउ दूर देशी घरीकाय ध... परम परदेश कठिण कांते । क... कधी ग भेटसिल आता जिवाचे ... उठा उठा हलविते आता पहा पह... का रे रुसलासी सगुण गुण रा... चला चांदिण्यामधे जिवलगा न... पदोपदी अपराध माझे तर किती... भोग ज्वानी कवळी । आली हो... पसरित्ये पदर महाराज एकांत... जीवलगा अशी तरी चुकले काय ... कुणास दाऊ स्वरुप सख्याना ... नऊ दिवस नवरात्र गृही प्रा... प्रियकर गेलाग , परदेशी बा... वैर्याचे दिवस लोटती । का... कोठे पाहू मी प्राण विसावा... कधी येइ प्राणविसावा । मज ... जिवलग गेले प्रवासी । घोर... जा सखी प्रीतम लावो । घर ब... डसला मज हा कांत विंचू लहर... दिलका दिलभर जलदी मिलावरी ... दिलभर दिलदार मुझे मिलावो ... धीर न धरवे त्वरित आता प्र... प्रियकरावाचुनि गे गेली सा... प्रीत लगाके हुई मै दिवानी... लाव खंजीर सिर काट धरू । ... सख्यासाठी झुरते ग बाई ... कारे मजवरी हरि कोपलासी । ... सखा मशी टाकून गेला ऋतू दि... कायकरू , किती आवरू , भर न... भ्रतार नव्हे दुसमान पुरा ... सवार होकर चले मुसाफर किधर... सगुण सुपात्रा कारे रुसलास... सुफल प्रफुल्लित थंडनिबिडत... कुठे रात्र कर्मिली आज सगु... मी एव्हढी जपत किंहो असता ... या प्रीतिच्या प्रियपात्रा... नको रे घालू घिरट्या दोहो ... हसा बसा वरकांती बहुत भय म... पतिव्रता व्रत कठिण आरंभुन... पाउस वर पडतो , अरे रात्र ... सुखाचे संगती परपुरुष तुम्... अहो याहो तिळगुळ घ्याहो आव... स्वभाव तुमचा उतावळा । दा... ह्या उघड पसार्यामधी । अ... अनंतरूपी लय लक्ष जसे तुको... जेव्हा होते चेतना तेव्हा ... अरे बाळपणीच्या मित्रा । ... कोण मुशापर उभा येउन रंगित... पहा चरणी लागते । नको येऊ... आडकाठी तुला जिवलगा रे केल... वळखिले पाउल प्रारंभी दिल्... नित जपुन बलावू धाडुन । ब... प्रियवंता माझा प्रतिपाळ र... उतरुन गंगा येउ कशी विटाळश... दुर निज लासि का रे समय सु... बरा मारिलास वार काळजासी ।... मज मैनेच्या प्राणसख्या रे... किती रे धीर धरू मी यावरी ... काय चुकी मजपासुन महाराज घ... चल पलंगी रात्र झाली , करी... हाय हाय करु काय झाली आग अ... पहिल्या हो नहाणाची । हळु ... धुंद तुम्ही विषयांत लागली... असे छळिले आम्ही काय तुला ... अहो पंछी मुशाफर तुम्ही को... ध्यान तुझे दिनरजनी । चोळि... तेरे सुरतपर तो प्यारे हुव... जीवप्राण तुझ्यावर फिदा । ... प्रीत कोण्या कंच्या वाइट ... प्राणसखे राजसे जिवाला लाव... नैनोका तीर मारा कलिजेके प... चांदणे काय सुंदर पडले । ... का प्राणसख्या तू पातळ केल... लावणी - भोग ज्वानी कवळी । आली हो... शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात. Tags : lavanishahir prabhakarलावणीशाहीर प्रभाकर लावणी Translation - भाषांतर भोग ज्वानी कवळी । आली हो वर्षाची दिवाळी ॥धृ०॥ करुन श्रृंगार उभी मी नटून ॥ द्या हो आदराने आलिंगन उठून ॥ नका दूर धरू सख्या मर्सी विटून ॥चाल॥ या हो जवळी ॥१॥ दिवाळी सण मंगलदायक ॥ सुगंध न्हाती नारी नायक ॥ घरोघर खेळती गाती गायक ॥चाल॥ राग सकळी ॥२॥ मुख्य आज मुहुर्त भर पाडवा ॥ म्हणुन हात घेउन मधी आडवा ॥ केव्हांची हो करते लाड गोडवा ॥चाल॥ वदन कमळी ॥३॥ चरणी लागते करुणासागरा ॥ पहा पहा उदार गुण आगरा ॥ आता आड शीतळ मैलागरा ॥चाल॥ सोड सगळी ॥४॥ गंगु हैबती सबल धिरवान ॥ महादेव गुणिराज गुणवान ॥ प्रभाकर कवीवर मेहेरबान ॥चाल॥ कृपा आगळी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 11, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP