मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यदा कर्मविपाकेषु लोकेषु निरयात्मसु ।

विरागो जायते सम्यङ् न्यस्ताग्निः प्रव्रजेत्ततः ॥१२॥

वानप्रस्थीं अनुष्ठान । तेणें वैराग्य अतिगहन ।

इंद्रचंद्रादिब्रह्मसदन । निरयासमान जो मानी ॥६४॥

ऐसा दृढ वैराग्य‍उठावा । तेणें विहिताग्नि बोळवावा ।

त्याग करूनि आघवा । अंगीकारावा संन्यास ॥६५॥

ते संन्यासग्रहणस्थिती । यथाशास्त्र यथापद्धती ।

स्वयें सांगताहे श्रीपती । यथानिगुती विहितार्थे ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP