मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


पवित्र शीतळ जळ माथां मंदाकिनी ।
कंठीं धरियला वन्ही नवल काय ? ॥
गरुडारूढ मधुसूदन हृदयीं वसिजे पूर्ण ।
कंठीं सर्पाभरण नवल काय ? ॥
सिंहावरी ओळंगत अंकीं गिरजा स्वस्थ ।
मारिला कुंजर दैत्य नवल काय ? ॥२॥
अहो लीलाविश्वंभरा । कृपामूर्ति जगदोद्धारा ।
तारिसी मुक्तेश्वरा नवल काय ? ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP