मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
महादाइसा ऊर्फ महदंबा

महादाइसा ऊर्फ महदंबा

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


ॐ नमो आदिबीजा परमार्थ सहजा:
श्रीगुरु आदिराजा नमन माझेम ॥

विखयांचे गडदरे त्येजविले दातारें:
स्वामी चक्रधरें महदंबेसी ॥

“रूक्मिणी पुसे सखियांसी वृतांतु :
काइं वो बोलणें राउळगणांतु :
काइ बोले माता - पीता काइ बोले तो रुक्मिया भाई :
शिशुपाळें वरिसी ऐसें बोलणें तयांचा वो ठाइं :
शिशुपाळु वरू ऐसें आइकिलें बाळां :
श्रमु पावली नीव्हां जाली व्याकुळ :
स्मरिले कृष्णरावो देवा संकष्टीं पडलीय थोरी:
तूं एकुवांचौनिया आनु नाहीं अवधारीं :
ह्रदां धाक तिये लागली चिंता :
भक्तबंधु छेदुनी राखैं अनंता :
आरतां दानी कृपा करा देवा मासीं द्यावें उधरणा :
शिशुपाळ - बंदिशाळ चुकवा दाखवा आपुले श्रीचरण :”

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP