मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“पांडव जळाले जातुषालयीं । कृतकृत्यता मानूनि हृदयीं ।
धृतराष्ट्रा ! सुखीं होई । शल्य तुटलें म्हणोनी ॥
सोमसूर्य गगनसूत्रीं । फिरतीं तोंवरी पुत्रपौत्रीं ।
भोगीत राहें धरित्री । काळसर्पासारिखा ॥
पांडव दग्धले तुमचे यत्नें । पुरोचन नेणों कोणे कारणें ।
ऐसी वार्ता ऐकतां जनें । हस्तीनापुरीं आकांत ॥”

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP