मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
“ऐसीं दुर्योधनाचीं वचनें । येरें झेलिलीं अंत:करणें ।
जेंवी काम वांती होतां श्वानें । त्वरें चाटूनि जाईजे ॥
माडवृक्षापासूनि देखा । अळुमाळ श्रवती मद्योदका ।
मद्यपानी ओढवी मुखा । धावोनियां लगबगां ॥
आधींच शंखध्वनीचाअ उल्हास । त्यावरी पातला फाल्गुनमास ।
कीं व्यभिचारिया मल्याळदेश । दैवयोगें लाधला ॥
तेवीं साधूंचा उच्छेद । करावया दुर्जना अति आल्हाद ।
मृगसमुदाय देखूनि व्याध । हांव बांधी वधावया ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP