मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
विद्युन्माला

विद्युन्माला

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


जाति - अनुष्टुभ्‍ पादाक्षरें ८.
विद्युन्माला. यति ४,४.
विद्युन्माला ऐसें बोला । जेथें मा मा गा गा आला ॥
आठांनीं या पादें व्हावें ॥श्रीरामाते भावेघ्यावें॥
चरणांत अक्षरें ८ गण - म, म, ग, ग.
उदाहरण. * ( टीप पहा. )
दीनप्रेमा ये तूं रामा ॥ सौख्यारामा हृव्दिश्रामा ॥
अंत: सद्मा नष्टच्छद्मा ॥ सपंध्दामा दे मत्कामा ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP