स्वागता
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
स्वागता. य० पा०.
स्वागता, म्हणति सुज्ञ तयाला ॥ रा न भा ग ग असे गण ज्याला ॥
अक्षरेंहि अकरा पदिं येती ॥धन्य ते हरिपदीं मन देती ॥
चरणांत अक्षरें ११. गण - र, न, भ, ग, ग.
उदाहरण * वामन पंडीत.
देखिलें नयनिं नंदकुमारा ॥ श्याम सुंदरवरा सुकुमारा ॥
मंद हस्य अतिरम्य मुखाचें ॥ दाखवी स्वमुख नित्य सुखाचें ॥१॥
रथोध्दता वृत्तांतील पहिल्यव र गणाबद्दल न गण घातला कीं, पुढील भद्रिका वृत्त होतें.
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP