मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
भद्रिका

भद्रिका

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


भद्रिका. य० पा०
म्हणति बुध तिलाच भद्रिका ॥ न न र ल ग ही जीस मुद्रिका ॥
हरमित पदिं अक्षरें गणा ॥ सतत हरिहरी मुखें म्हणा ॥
चरणांत अक्षरें ११. गण - न, न, र, ल,ग.
उदाहरण * रामचंद्र जोशी.
यदुपतिपदिं या मनास रे ॥ धरिं तरि भववासना सरे ॥
मिळतिल तुज फार मुद्रिका ॥ वसल करिं सदैव भद्रिका ॥१॥
५ जाति - जगती. पादाक्षरें १२

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP