वैश्वदेवी
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
वैश्वदेवी. य० ५, ७
त्या त्या वृत्ताला बोलती वैश्वदेवी । ज्या ज्या पादीं हे दोनदां मा य ठेवी ।
एकैका पादीं अक्षरें येति बारा । मिथ्या मानावा हा प्रपंची पसारा ॥
चरणांत अक्षरें १२. गण - म, म, य,य.
उदाहरण * नवनीत.
या जन्मामध्यें इंद्रियें देह वाणी ॥ आत्माहृव्दांछा कल्पना वृत्ति यांणीं ॥
जीं जीं मीं केलीं ज्ञात अज्ञात पापें । तीं तीं नाशावीं श्रीहरि स्वप्रतापें ॥१॥
प्रियंवदा वृत्तांतील भगणाऐवजीं जगण घातला कीं, पुढील मालती वृत्त होतें
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP