रथोध्दता
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
रथोध्दता. य० पा०
वृत्त तेंच म्हणती रथोध्दता ॥ रा न रा ल ग असेच तत्त्वतां ॥
रुद्संमित पदांत अक्षरें ॥ शास्त्रतत्त्व समजा मनीं खरें ॥
चरणांत अक्षरें ११. गण - र, न, र, ल, ग.
उदाहरण * वामन पंडित
मोकळा करुनि कंठ तेधवां ॥ आठवूनि मनिं जानकीधवा ॥
ते रडे भरतही तसा रडे ॥ जोंवरि नयन होति कोरडे ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP