चंपकमाला
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
जाति - पंक्ति. पादाक्षरें १०
चंपकमाला. य० ५, ५.
चंपकमाला तीस म्हणावें ॥ भा म स गा ते जेथ गणावे ॥
पाचदुणी पादाक्षर - संख्या ॥ शीघ्र धरावें सज्जनसख्या ॥
चरणांत अक्षरें १०. गण - भ, म, स, ग.
उदाहरण.
धांव मुकुंदा दुष्टविमर्दा ॥ धांव रमेशा दु:खविनाशा ॥
फार विपत्ती फारच भीती ॥ यांस हरावें सत्वर यावें ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP