असंबाधा
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
असंबाधा. य० ५, ९
त्या वृत्ताला बोलति सुकवि असंबाधा ॥
ज्याच्या पादीं ये म त न स ग ग निर्बाधा ॥
एके पादीं ते अवयव भरती चौदा ॥
पुण्याचा तूं लौकर कारं मनुजा सौदा ॥
चरणांत अक्षरें १४. गण - म, त, न, स, ग, ग.
उदाहरण * मोरोपंत
मोठे दाते ते तनुधनसह गेले कीं ॥
स्वर्गा त्यांचें भूवरि सुत नुरले लोकीं ॥
गौळीयातें तो यदुपति दिसतो साधा ॥
भक्ताची जो दूर सहज करितो बाधा ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP