मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
इद्रवंशा

इद्रवंशा

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


इद्रवंशा. य० पा०
ती इंद्रवंशा कविराज हेरिती ॥ ता ता ज रा हे गण येति रिती ॥
पादामधें भानुमितेंच अक्षरें ॥ नाहीं प्रपंचांतिलसौख्य तें खरें ॥
चरणांत अक्षरें १२. गण - त, त, ज, र.
उदाहरण * रामचंद्र जोशी
गोपी हरीच्या भजनांत रंगल्या ॥ तें पाहुनी देवि मनांत भंगल्या ॥
हें सौख्य आम्हां न जनांत पातल्या ॥ कीं इंद्रवंशांतहि जन्म घेतल्या ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP