मत्तमयूरी
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
मत्तमयूरी. य० ४, ९
त्या वृत्ताला बोलति ते मत्तमयूरी ॥
जेथें येती मा त य सा गा गणपूरी ॥
पादीं अक्षरसंख्या सम तेरा ॥
श्री रामाच्या पादसरोजी सुख हेरा ॥
उदाहरण * रामचंद्र जोशी
माता भ्राता तूं भयनाशा सखया जी ॥
गेले स्राना विप्र तयां अन्न न भाजी ॥
आतां देती शाप सहासी वनि कृष्णा ॥
हाका मारी मत्तमयूरीपरि कृष्णा ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP