मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
मालिनी

मालिनी

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


मालिनी. य० ८,७.
म्हणति कवि तयाला मालिनी वृत्त तेव्हां ॥
न न म य य असे हे संघ येतात जेव्हां ॥
प्रतिचरणिंहि पंध्रा अक्षरें हीं तयाचीं ॥
हरिहर - चरणांला आपुलें हीत याचीं ॥
चरणांत अक्षरें १५ गण. - ग, न, म, य, य.
उदाहरण * शाकुंतल नाटक.
तरुवर सुफलांच्या आगमीं नम्र होती ॥
जलदहि जलभारें खालती फार येती ॥
सुपुरुष विनयातें भाग्यकालीं धरीती ॥
उपकृति करि त्यांची जाणिजे हीच रीती ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP